Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chocolate Day Wishes: रोमँटिक मेसेजने द्या चॉकलेट डे च्या शुभेच्छा! नात्यांमध्ये वाढेल कायमचा गोडवा आणि प्रेम

चॉकलेट डे च्या दिवशी आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन मनातील भावना व्यक्त केल्या जातात. यामुळे नात्यांमधील गोडवा कायम टिकून राहतो. चॉकलेट डे निमित्त जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2026 | 05:30 AM
रोमँटिक मेसेजने द्या चॉकलेट डे च्या शुभेच्छा! नात्यांमध्ये वाढेल कायमचा गोडवा आणि प्रेम

रोमँटिक मेसेजने द्या चॉकलेट डे च्या शुभेच्छा! नात्यांमध्ये वाढेल कायमचा गोडवा आणि प्रेम

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी ९ फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. या सुंदर दिवशी लोक एकमेकांना चॉकलेट देत प्रेम व्यक्त करतात. चॉकलेट दिल्यामुळे नात्यांमधील गोडवा वाढतो. याशिवाय चॉकलेट खाणे शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असते. रोमचे संत व्हॅलेंटाईन आणि टर्नीचे संत व्हॅलेंटाईन यांच्या सन्मानार्थ व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. पूर्वी जोडपे व्हॅलेंटाईन डे पूर्ण आनंदाने साजरा करत होते. त्यानंतर मागील काही वर्षांमध्ये व्हॅलेंटाईन डे भारतामध्ये सुद्धा लोकप्रिय झाला. वेगवेगळ्या ब्रँडचे चॉकलेट या दिवशी दिले जाते. याशिवाय काही लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला परदेशातील अतिशय महागडे चॉकलेट गिफ्ट म्हणून देतात. त्यामुळे नात्यांमधील गोडवा वाढवण्यासाठी जोडीदाराला किंवा लाडक्या मित्रमैत्रिणींना चॉकलेट डे च्या शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – istock)

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

आपल्या नात्यातील गोडवा
या चॉकलेटसारखाच नेहमी टिकून राहो
चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा!

आयुष्यात तुझ्यासारखी व्यक्ती,
हातात चॉकलेट असेल,
तर जग अधिकच गोड वाटते
हॅपी चॉकलेट डे!

चॉकलेट संपले तरी त्याची चव जिभेवर राहते,
तसेच तुझे प्रेम माझ्या मनात कायम राहील
हॅपी चॉकलेट डे प्रिय!

चॉकलेटपेक्षाही गोड असणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीला
चॉकलेट डे निमित्त हे प्रेमाचे छोटेसे गिफ्ट

आपली मैत्री ही डार्क चॉकलेटसारखी स्ट्रॉन्ग आणि
मिल्क चॉकलेटसारखी गोड आहे
चॉकलेट डे च्या शुभेच्छा!

आयुष्य हे चॉकलेटच्या बॉक्ससारखे आहे,
प्रत्येक तुकड्यात एक नवीन आनंद दडलेला असतो
हॅपी चॉकलेट डे!

हे चॉकलेट फक्त गोडवा वाढवण्यासाठी नाही,
तर आपण एकत्र घालवलेल्या सुंदर क्षणांची आठवण म्हणून आहे

चॉकलेटची चव जशी मनात भरते,
तशीच तुझी माया माझ्या आयुष्यात सुगंध पसरवते
चॉकलेट डे च्या शुभेच्छा!

जगातील सर्वात ‘स्वीट’ व्यक्तीला
आजच्या चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा
असेच गोड राहा

आपल्यातील रुसवे-फुगवे चॉकलेट खाऊन विसरूया
आणि पुन्हा नव्याने गोड सुरुवात करूया

सोन्यासारख्या माणसांना चॉकलेट डे च्या शुभेच्छा दिल्याशिवाय दिवस पूर्णच होऊ शकत नाही
हॅपी चॉकलेट डे!

जेव्हा तू उदास असशील,
तेव्हा हे चॉकलेट तुला माझ्या प्रेमाची
आणि आनंदाची आठवण करून देईल

मला चॉकलेट आवडते, पण तुझ्यापेक्षा जास्त नाही!
या गोड दिवशी तुला खूप खूप प्रेम.

हे चॉकलेट तुझ्या आयुष्यात इतका गोडवा आणो की
दुःखाला तिथे जागाच उरणार नाही
हॅपी चॉकलेट डे!

तुझं हसू म्हणजे माझ्या आयुष्यातलं
सर्वात गोड चॉकलेट आहे…!
चॉकलेट डेच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री असो वा प्रेम,
प्रत्येक नात्यात गोडवा महत्त्वाचा
चॉकलेट डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

तुझे हृदय चॉकलेट सारखे नाजूक,
त्यात तू एका ड्राय फ्रुटचा तडका
तूच आहेस माझ्या हृदयाचा तुकडा
चॉकलेट डेच्या हार्दिक शुभेच्छा!

चॉकलेटसारखं तुमचं आयुष्यही
गोड आणि आनंददायी असो.
चॉकलेट डेच्या मनापासून शुभेच्छा!

गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा
आयुष्याचे मधुर गीत गात रहा
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी
चॉकलेट डे च्या शुभेच्छा स्वीकार कर
चॉकलेट डेच्या हार्दिक शुभेच्छा!

Rose Day 2026: आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन व्यक्त करा प्रेम….! रोझ डे च्या मराठमोळ्या शुभेच्छा

तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण
चॉकलेटच्या गोडव्यासारखा गोड असो,
चॉकलेट डेच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Happy chocolate day with romantic messages eternal sweetness and love will grow in relationships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Chocolate
  • Valentine Day
  • valentine day tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.