आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन व्यक्त करा प्रेम....! रोझ डे च्या मराठमोळ्या शुभेच्छा
दरवर्षी फ्रेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. प्रत्येक दिवशी वेगवगळे दिवस साजरा केला जातो. त्यात ७ फ्रेब्रुवारीला रोझ डे साजरा केला जातो. यादिवशी जोडीदाराला गुलाबाचे फुल देऊन प्रेम आणि मनातील भावना व्यक्त केल्या जातात. भावना आणि नात्यांचा उत्सव म्हणजे व्हॅलेंटाइन वीक. गुलाबाचे फुल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असले तरीसुद्धा पूर्वीच्या काळापासून चालत असलेली गुलाब देण्याची प्रथा अजूनही जुनी झालेली नाही. रोमन आणि ग्रीक संस्कृतीत प्रेमदेवतेशी गुलाबाचे पारंपरिक आणि पूर्वीचे नाते जोडलेले गेले आहे. त्यामुळे रोझ डे निमित्त तुमच्या जोडीदाराला, मित्रमैत्रिणींना शुभेच्छा पाठवून आनंद वाढवू शकता. वाचा रोझ डे च्या मराठमोळ्या रोमँटिक शुभेच्छा.(फोटो सौजन्य – istock)
Rose Day 2026: प्रेम व्यक्त करताना गुलाबच का दिलं जातं? काय आहे मागचं खास इतिहास
माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस..
लोक म्हणतात, गुलाबाला कांटे असतात जरा जपून
त्यांना नाही काय कळणार प्रिये,
तुझा सहवास माझ्यासाठी सुंगधाचा भाग आहे
Happy rose day
गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि
भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी
Happy Rose Day
जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल बघतो,
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येतो.
Happy rose day
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही,
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही,
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,
माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.
Happy Rose Day
रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची
जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची
Happy rose day
लाल रंग प्रेमाचा,
पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती आणि
गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…
Happy Rose Day
जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day
माझ्या अंगणात असतो तुझ्या आठवणींचा पाऊस,
तुझं माझं नातं फक्त त्या एकट्यालाच ठाऊक
Happy Rose Day
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Dayलाल रंग प्रेमाचा,
पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती आणि
गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…
Happy Rose Day
जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day
माझ्या अंगणात असतो तुझ्या आठवणींचा पाऊस,
तुझं माझं नातं फक्त त्या एकट्यालाच ठाऊक
Happy Rose Day
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day
लाल रंग प्रेमाचा,
पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती आणि
गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…
Happy Rose Day
जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day
माझ्या अंगणात असतो तुझ्या आठवणींचा पाऊस,
तुझं माझं नातं फक्त त्या एकट्यालाच ठाऊक
Happy Rose Day
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day
मैत्री आणि प्रेमात एक छोटसं अंतर असतं,
मैत्री गुलाबाचं फुल, तर
प्रेम त्या गुलाबातलं सुगंधी अत्तर असतं.
Happy Rose Day
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही,
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…
हॅप्पी रोझ डे
आयुष्यात काही बनायचं असेल तर,
गुलाबाचं फुल बना, कारण
ते त्या हातांनाही सुंगधित करतं
जे त्याल्या कुस्करून फेकून देतात!
हॅप्पी रोझ डे
आयुष्यभर सोबत असावी अशी साथ तू,
माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तू,
लोक काही म्हणाले तरी माझ्यासाठी
सुंदर गुलाबाचं फुल आहेस तू!
हॅप्पी रोझ डे
Rose Day 2026: फुलांच्या रंगांतून व्यक्त होतात भावना; गुलाबाचा प्रत्येक रंग आहे खास
दिलेलं वचन पूर्ण करायचंय,
सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला गुलाबाचं फुल देऊन सांगायचंय.
हॅपी रोझ डे!






