Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोज सकाळी एक वाटी कडधान्य खाल्ल्याने शरीराला होतील आशचर्यकारक फायदे

सकाळी उठल्यानंतर मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात. यामध्ये फायबर, पोटॅशियम, विटामिन सी, विटामिन बी, कॉपरयांसारखे घटक असतात. त्यामुळे रोज सकाळी एक वाटी कडधान्य खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2024 | 11:20 AM
रोज सकाळी एक वाटी कडधान्य खाल्ल्याने शरीराला होतील आशचर्यकारक फायदे
Follow Us
Close
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्याने पोट भरलेले राहते. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर मोड आलेली कडधान्य खातात. यामुळे वजन होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर कडधान्य खाल्ल्याने शरीराला फायदे होतात. शरीर तंदुरुस्त राहून निरोगी राहते. कडधान्यांमध्ये  मुबलक प्रमाणात खनिजे आणि अनेक पोषक घटक आढळून येतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यावेळी मोड आलेले कडधान्य खाऊ शकता.

मूग मटकी तुम्ही उकडून किंवा मीठ टाकून खाऊ शकता. यामुळे शरीराला फायदे होतील.मोड आलेली कडधान्य तुम्ही सँडविच किंव सॅलड बनवून खाऊ शकता. यामुळे तुम्हला ताजेतवाने आणि निरोगी वाटेल. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर, पोटॅशियम, विटामिन सी, विटामिन बी, कॉपर यांसारखे पोषक घटक यामध्ये आढळून येतात. सकाळच्या नाश्यावेळी कडधान्य खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.मोड आलेली कडधान्य तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता.आज आम्ही तुम्हाला मोड आलेल्या मूगाचे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: istock)

[read_also content=”कोकणातील चवदार फळ चुकीच्या पद्धतीने खाणं तरुणाला भोवलं, चेहरा हाथ जळला, खाण्याची योग्य पद्धत आणि फळाविषयी जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/eating-konkans-delicious-fruit-wrongly-eats-young-man-burns-his-face-and-hands-know-the-right-way-to-eat-and-know-the-fruit-540953.html”]

मोड आलेली कडधान्य खाण्याचे आरोग्यदायी फायदे:

पचनक्रिया सुधारते:

पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात कडधान्यांचे सेवन करावे. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. ज्या व्यक्तींना पचनक्रिया किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल अशांनी आहारात मूग किंवा इतर कडधान्य खाल्ली पाहिजे.

रोगप्रतिकारशक्ती वाढते:

बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवणे आवश्यक आहे. कडधान्यांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने शरीर आजारांपासून दूर राहते.

वजन कमी करण्यास उपयुक्त:

वाढत्या वजनाच्या समस्येने अनेकजण हैराण झाले आहे. कितीही जीम केली किंवा इतर काही व्यायाम केले तरी वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी आहारात योग्य ते पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होते. त्यामुळे आहारात मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या, फळे इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते:

मधुमेहाचा त्रास असलेले किंवा इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहून शरीरसंबंधित इतर समस्या उध्दभवत नाहीत. कडधान्यांमध्ये असलेले फायबर हृद्य आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

[read_also content=”गणपतीची भूक शमवणारे हे पान, घरात सुख-शांती आणते, जाणून घ्या लावण्याची योग्य पद्धत https://www.navarashtra.com/lifestyle/lets-know-the-benefits-of-planting-basil-at-home-540996.html”]

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर:

कडधान्यांमध्ये विटामिन ए, विटामिन सी, सिलिका असल्याने केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे. बदलत्या हवामानामुळे टॅन झालेली त्वचा उजळ्वण्यास मदत होते. पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या कडधान्यांमध्ये अनेक गुणकारी घटक आढळतात. त्यामुळे रोजच्या नाश्त्यात कडधान्यांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Health benefits of eating sprouts in morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2024 | 11:20 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.