Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाकाहारी व्यक्तींसाठी बेस्ट प्रोटीन फूड, दलिया की क्विनोआ काय आहे उत्तम?

High Protein Rich Foods: सर्वाधिक प्रथिने अर्थात प्रोटीन मांसाहारामध्ये आढळतात असे मानले जाते. पण जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल तर तुमच्या आहारात क्विनोआ किंवा दलियाचा समावेश करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्यासाठी दोघांपैकी कोणते सर्वोत्तम आहे हे तुम्ही या लेखातून जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 11, 2024 | 12:13 PM
क्विनोआ की दलिया काय आहे उत्तम प्रोटीन

क्विनोआ की दलिया काय आहे उत्तम प्रोटीन

Follow Us
Follow Us:

प्रोटीनसमृद्ध निरोगी अन्न पर्यायांबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा क्विनोआ आणि दलियासारख्या दोन सुपरफूडचा उल्लेख होणार नाही असं अजिबात नाही. या दोन्ही पदार्थांमध्ये भरपूर पोषक असतात, विशेषत: शाकाहारी लोकांसाठी हे दोन्ही पदार्थ अतिशय आरोग्यदायी मानले जातात.

पण हा प्रश्न अनेकदा पडतो की प्रथिनांच्या बाबतीत कोणते सुपरफूड अधिक चांगले आहे? तुम्ही प्रथिनांसाठी तुमच्या आहारात यापैकी एकाचा समावेश करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुम्हाला निर्णय घेण्यात मदत करू शकतो. काही अभ्यासात सांगितल्याप्रमाणे या दोन्ही पदार्थांमध्ये घटकांचा विचार करून आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत (फोटो सौजन्य – iStock) 

क्विनोआमध्ये अधिक प्रोटीन 

अधिक प्रोटीन्स कशात आहे हे जाणून घ्यायचे असेल तर त्यामध्ये क्विनोआचा पहिला क्रमांक लागतो स्पष्ट विजेता आहे. USDS ने दिलेल्या अभ्यासानुसार, एक कप शिजवलेल्या क्विनोआमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रोटीन्स असते, तर एक कप शिजवलेले ओट्सचे जाडे भरडे पीठ फक्त 6 ग्रॅम प्रोटीन मिळवून देते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे क्विनोआ हे देखील एक संपूर्ण प्रोटीन आहे, म्हणजेच त्यात शरीराला आवश्यक असलेले सर्व अमिनो अ‍ॅसिड असतात. तर ओटमील अर्थात दलियामध्ये काही आवश्यक अमीनो अ‍ॅसिड नसतात.

कशाची निवड करावी?

दोनापैकी काय निवडावे?

क्विनोआमध्ये प्रोटीन्स जास्त असू शकतात, परंतु निवड आपल्या आहारावर आणि गरजांवर अवलंबून असते. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश करायचा असेल तर क्विनोआ हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण दलिया हा भारतात सहज उपलब्ध आणि परवडणारा पर्याय आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे क्विनोआ थोडा महाग आहे आणि सर्वत्र सहज उपलब्धदेखील नाही. 

फायबर

क्विनोआ आणि दलिया या दोन्हीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. तथापि, क्विनोआमध्ये ओटमीलपेक्षा किंचित जास्त फायबर असते. त्यामुळे आहारात तुम्ही याचा समावेश केल्यास अधिक प्रोटीन्स मिळू शकते. 

लो फॅट्स 

क्विनोआमधील फॅट्सचे प्रमाण

लापशी अर्थात दलियामध्ये चरबीचे प्रमाण नगण्य असते. तर क्विनोआमध्ये हे अल्प प्रमाणात आढळते, जे आरोग्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर आहे. त्यामुळे नियमित तुम्ही आहारात दलियाचा वापर करून प्रोटीन्स मिळवू शकता. 

विटामिन आणि खनिजे

क्विनोआ आणि दलिया हे दोन्ही जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत. ओटमीलमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण चांगले असते, याशिवाय व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ईदेखील क्विनोआमध्ये आढळतात.

निष्कर्ष

क्विनोआ आणि ओट्सचे जाडे भरडे पीठ अर्थात दलिया दोन्ही पोषक तत्वांचा खजिना आहे. क्विनोआ हे दलियापेक्षा प्रोटीन्सच्या प्रमाणात अधिक पुढे आहे, परंतु दलिया हा सहज उपलब्ध आणि परवडणारा पर्याय आहे. तुम्ही तुमच्या आहार आणि गरजेनुसार यापैकी एक निवडू शकता.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: High protein rich foods for vegetarian dalia or quinoa which is the best option says study

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2024 | 11:26 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
1

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?
2

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
3

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.