Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतामधील प्रसिद्ध पारंपरिक साड्यांचा इतिहास, जाणून घ्या सविस्तर

लग्न समारंभात, सण, उत्सवात प्रामुख्याने महिला साडी नेसण्याला प्रथम प्राधान्य देतात. पण तुम्हाला माहित का आहे भारतमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक साडीची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. चला तर जाणून घेऊया साड्यांचा इतिहास.

  • By सुरुची कदम
Updated On: May 26, 2024 | 11:59 AM
भारतामधील प्रसिद्ध पारंपरिक साड्यांचा इतिहास, जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Follow Us:

भारतीय महिलांचे प्रमुख वस्त्र साडी आहे. पूर्वीच्या काळापासून भारतामधील स्त्रिया साडी हे वस्त्र परिधान करत आहे. अजूनही हीच परंपरा भारतामध्ये आहे.सहावारीपासून ते नऊवारीपर्यंत तसेच विविध राज्यातील परंपरेनुसार त्यांचा पोशाख आहे. प्रत्येक राज्याची एक स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. काही साड्यांची नावे तिथे असलेल्या संस्कृतीवरून तर काहींची नावे तिथे असलेल्या गाव, राज्यावरून पडली आहेत. लग्न समारंभात, सण, उत्सवात प्रामुख्याने महिला साडी नेसण्याला प्रथम प्राधान्य देतात. पण तुम्हाला माहित आहे भारतमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक साडीची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. साडीच्या नावामागे नेमका काय इतिहास आहे? आज आम्ही तुम्हाला अशाच काही साड्यांबद्दल सांगणार आहोत ज्या भारतामध्ये सगळीकडे प्रसिद्ध आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

भारतामधील पारंपरिक साड्यांचे प्रकार:

कांजीवरम सिल्क साडी:

कांजीवरम साडी ही तामिळनाडूमध्ये मिळणारी प्रसिद्ध आहे. ही तिच्या सौंदर्या आणि सोन्याच्या किनारीवरून ओळखली जाते. बदलत्या फॅशननुसार अनेक महिला कांजीवरम साडी नेसण्यास पसंती दर्शवत आहेत. कांजीवरम साडीवर असलेले रंगीबेरंगी कोरीव नक्षीकाम यामुळे ही साडी भारतातच नाही जगभरात प्रसिद्ध झाली आहे.या साडीवर सुंदर बारीक नक्षीकाम महिलांना आवडते.

[read_also content=”ब्लूबेरीचे आहेत आरोग्यासाठी आश्चर्यकारक गुणकारी फायदे, जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/lifestyle/blueberries-have-amazing-health-benefits-538326.html”]

बनारसी साडी:

उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये बनारसी साड्या बनवल्या जातात. ही साडी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. जगभरातून अनेक महिला. पर्यटक बनारसी साडी खरेदी करण्यासाठी बनारसला भेट देतात. या साडीवर सोन्या- चांदीच्या जरीपासून नक्षीकाम केले जाते. बनारसी साडीची किंमत बाजारामध्ये महाग असली तरी या साडीला जगभरातून सगळीकडे मोठी मागणी आहे. साडीवर केले जाणारे कोरीव नक्षीकाम यामुळे सगळीकडे साडी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे.

पैठणी साडी:

पैठणमध्ये तयार करण्यात आलेल्या शिवकालीन साडीला पैठणी असे नाव देण्यात आले आहे. चौकोनी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखून येते. भारतामधील सगळ्यात महाग साडीमध्ये पैठणीचे नाव घेतले जाते. पैठणी साडी भारतामध्ये बनवल्या जाणाऱ्या त्कृष्ट रेशीमपासून हातमागावर तयार केली जाते.

बंगाली साडी:

बंगालमध्ये मिळणाऱ्या लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी सगळीकडे बंगाली साडी म्हणून प्रसिद्ध आहे. साडीच्या रंगामुळे बंगाली साडी सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे. या साड्यांवर सहसा लाल आणि पांढऱ्या रंगाची बॉर्डर असते. तसेच प्रामुख्याने बंगाली स्त्रिया ही साडी दुर्गा पूजा, लग्न किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात नेसतात.

[read_also content=”सकाळची सुरुवात चहाने नाही तर ब्लू टी ने करा, दिवस जाईल मस्त https://www.navarashtra.com/lifestyle/healthy-benefits-of-drinking-blue-tea-538452.html”]

पटोला साडी:

केरळमध्ये हलक्या आणि सुती कपड्यापासून बनवल्या जाणाऱ्या साडीला पटोला साडी असे बोलतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नेसण्यासाठी पटोला साडी अगदी योग्य आहे. उन्हाळ्यात सर्वाधिक महिला कॉटन आणि सध्या साड्या नेसण्यास प्राधान्य देतात. रंगीबेरंगी नक्षीकाम, ज्यूट आणि तारापासून बनवलेल्या डिझाईन्स पटोला साडीला आणखीन सुंदर लूक देतात.

Web Title: History of famous traditional sarees in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

SEBI Demat 2.0: भारतीय कर्ज बाजारात डिजिटल क्रांती! ‘डिमॅट 2.0’द्वारे टोकनायझ्ड कॉर्पोरेट बाँड; MSE चा महत्त्वाचा सहभाग
1

SEBI Demat 2.0: भारतीय कर्ज बाजारात डिजिटल क्रांती! ‘डिमॅट 2.0’द्वारे टोकनायझ्ड कॉर्पोरेट बाँड; MSE चा महत्त्वाचा सहभाग

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?
2

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
3

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.