Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी करा घरगुती उपाय, काही दिवसांत दिसेल फरक

काम करत असताना तासंतास मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसावे लागते.याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर दिसून येतो. यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ तयार होण्यास सुरुवात होते. डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2024 | 01:02 PM
Dark circle

Dark circle

Follow Us
Close
Follow Us:

वातावरण आणि जीवनशैलीमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. हळूहळू डोळ्यांखाली काळी वर्तुळ येण्यास सुरुवात होते. डोळ्यांखाली काळी वर्तुळ आल्यानंतर चेहरा निस्तेज दिसू लागतो.चेहऱ्याचे सौंदर्य खराब होण्यास सुरुवात होते. डोळ्यांखाली काळी वर्तुळ आल्यानंतर तुमचा चेहरा नेहमीच थकलेला आणि अस्वस्थ दिसू लागतो. सर्वच महिला डोळ्यांखाली तयार होणाऱ्या काळ्या वर्तुळामुळे त्रस्त झाल्या आहेत. कामाचा ताण, मानसिक तणाव या सगळ्यामुळे जीवनशैलीमध्ये बदल होण्यास सुरुवात होते.

काही लोकांना काम करत असताना तासंतास मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसावे लागते. यामुळे मान दुखी, डोकं दुखणं, कंबर दुखणं यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा अतिसंवेदनशील असते, त्यामुळे काळी वर्तुळ घालवण्यासाठी केमिकल वस्तूंचा वापर न करता योग्य ते घरगुती उपाय केले पाहिजेत. रासायनिक उत्पादनांऐवजी घरगुती उपचारांचा अवलंब केल्यास त्वचेचे समस्या लवकर दूर होतात. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली तयार झालेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची निस्तेज त्वचा पुन्हा एकदा उजळदार होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य: istock)

डोळ्यांखाली काळी वर्तुळ का येतात?

  • जास्त मोबाईल, लॅपटॉप पाहणे
  • कमी झोप
  • ताण तणाव
  • अशक्तपणा
  • मानसिक ताण
  • पोषक तत्वांची कमतरता
डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी घरगुती उपाय:

कोल्ड कॉम्प्रेसचा वापर:

डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेसचा वापर करा. बर्फाच्या मदतीने तुम्ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवू शकता. यासाठी बर्फाचे खडे घेऊन कपड्यामध्ये गुंडाळून घ्या. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर बर्फाचा खडा फिरवा. बर्फाचा खडा त्वचेवर फिरवल्याने डोळ्यांखालील सूज कमी होते आणि काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होते.

चहा ठरेल प्रभावी:

डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी तुम्ही टी बॅन वापरू शकता. यासाठी दोन काळ्या किंवा हिरव्या चहाच्या पिशव्या घेऊन त्या गरम पाण्यामध्ये भिजवा. त्यानंतर त्या फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर 10-15 मिनिटे डोळ्यांखाली फिरवा. हा उपाय रोज केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होईल.तुमची त्वचा डाग विरहित होऊन जाईल.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies to get rid of dark circles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2024 | 01:01 PM

Topics:  

  • Skin Care

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.