Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यासह केसांचीही काळजी घेतो हा नैसर्गिक पदार्थ, अशाप्रकारे बनवा Instant Mask

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सणानिमित्त सुंदर दिसण्यासाठी आता तुम्हाला पार्लर मध्ये जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरीच इन्स्टंट फेस मास्क आणि हेअर मास्क तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2024 | 06:00 AM
चेहऱ्यासह केसांचीही काळजी घेतो हा नैसर्गिक पदार्थ, अशाप्रकारे बनवा Instant Mask

चेहऱ्यासह केसांचीही काळजी घेतो हा नैसर्गिक पदार्थ, अशाप्रकारे बनवा Instant Mask

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी हा एकमेव सण आहे जो सर्व संपूर्ण सृष्टी उजळवून टाकतो. आता सण म्हटलं की, काही दिवसांआधीपासून आपली लगबग सुरु होते. नवीन कपडे, सजावट या सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करू लागते. खरंतर, आपण आपल्या चेहऱ्याची वेळोवेळी काळजी घ्यायला हवी.

कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि यामुळे आपली त्वचा आणि केस निस्तेज आणि खराब होऊ लागतात. तुम्हाला झटपट चेहरा चमकवायचा असेल तसेच केसांना चमकदार बनवायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, कोणत्याही पार्लरमध्ये न जाता तुम्ही घरीच एक इन्स्टंट फेस मास्क तयार करू शकता. हा मास्क आपण कोरफडीपासून तयार करणार आहोत. आयुर्वेदात कोरफडीचा फार महत्त्व आहे. हे केसांच्या आणि चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यास मदत करते. जाणून घेऊयात हेअर मास्क आणि फेस मास्क बनवण्याची योग्य पद्धत.

हेदेखील वाचा – केसगळतीपासून सुटका हवी आहे? मग अवघ्या 10 रुपयांत घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक तेल

हेअर मास्क

  • यासाठी एक वाडगा घ्या
  • यात 2 चमचे दही आणि कोरफड जेल मिक्स टाकून व्यवस्थित मिक्स करा
  • आता हात टी ट्री ऑइलचे 2-3 थेंब आणि 1/2 चमचे जोजोबा तेल मिक्स करा
  • आता हे तयार मिश्रण केसांना लावून छान मसाज करा
  • हे मिश्रण 1 तास केसांना तसेच राहूद्या आणि मग शाम्प्यूने केस धुवून टाका
  • हा पॅक केसांना मॉइश्चराइझ करतो आणि केसांतील कोंडा दूर करण्यास मदत करतो
  • तसेच हे केसांच्या समस्या दूर करून त्यांना संरक्षण करण्याचेही काम करते
हेदेखील वाचा – अवघ्या 10 रुपयांत चमकवा वर्षानुवर्षे जुनी तांब्याची भांडी, चिवट डाग होतील क्षणार्धात दूर

फेस मास्क

  • यासाठी एका वाटीत एक चमचा कोरफड जेल घ्या
  • आता यात मध टाका आणि चांगले मिसळा
  • यानंतर यात दही आणि गुलाब जल टाका आणि मिक्स करा
  • सर्वकाही नीट मिक्स करा आणि पॅक चेहऱ्यावर लावा
  • हा पॅक चेहऱ्यावर 30 मिनिटे राहूद्या आणि मग पाण्याने धुवून चेहरा स्वछ करा
  • हा पॅक चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग करून चेहरा चमकदार बनवण्यास मदत करतो
  • यातील पोषक घटक चेहरा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू न

Web Title: Homemade instant glow hair mask and face mask

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 06:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.