रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा 'हा' घरगुती स्लिपिंग मास्क
सर्वच ऋतूंमध्ये वातावरणातील बदलांमुळे त्वचा काळी आणि चिकट होऊन जाते. काळी झालेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण वातावरणात सतत होत असलेल्या बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. धूळ, माती, प्रदूषण इत्यादींमुळे त्वचेवर डेड स्किन आणि घामाचा ठार थर साचून राहतो. घामाचा थर साचून राहिल्यामुळे त्वचा काळी पडू लागते. त्वचेवरील ओपन पोर्समुळे धूळ, मातीचे कण त्वचेमध्ये जातात आणि चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूम येऊ लागतात. मुरूम आल्यानंतर त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते.
कामानिमित्त बाहेर सूर्यप्रकाशात गेल्यानंतर त्वचा टॅन होऊन जाते. त्वचा टॅन झाल्यानंतर चेहऱ्यासह शरीराचा रंग काळवंडलेला दिसू लागतो. त्यामुळे उन्हात बाहेर जाताना तोंडाला स्कार्फ बांधून मगच बाहेर जावे. जेणेकरून कडक उन्हामुळे त्वचा काळी होणार नाही. वयाच्या तिशीनंतर बाहेर जाऊन आल्यावर किंवा रात्री झोपताना निरोगी त्वचेसाठी स्किन केअर रुटीन फॉलो करावे, जेणेकरून तुमची त्वचा हायड्रेट आणि स्वच्छ राहील. त्वचेवरील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती स्लिपिंग मास्क कसा बनवावा? हा मास्क लावल्यामुळे त्वचेला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: केसांच्या वाढीसाठी अशाप्रकारे करा मधाचा वापर
मध
कोरफड जेल
हे देखील वाचा: पार्लरमध्ये जाऊन त्वचेवर ट्रीटमेंट करण्याऐवजी ‘या’ पद्धतीने करा तांदळाच्या जेलचा वापर, त्वचा होईल तुकतुकीत