Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 किलो वजन कमी करण्यासाठी रोज इतक्या किलोमीटरने धावाल तरच विरघळेल शरीराची चरबी

How To Lose Weight: या लेखात, आम्ही तुम्हाला 1 किलो वजन कमी करण्यासाठी किती किलोमीटर रोज धावले पाहिजे हे सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्यरित्या तुमचे वजन कमी करून आरोग्य चांगले राखू शकता.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 16, 2024 | 11:27 AM
(फोटो सौजन्य - iStock)

(फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

वेगाने वजन कमी करण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे धावणे. शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी चालणे आणि धावणे या गोष्टींचा नित्यक्रमात समावेश करण्याचा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. पण धावणे हा दैनंदिन नियम बनवताना, किती धावायचे हेदेखील जाणून घेतले पाहिजे. कारण काही वेळा चुकीच्या मार्गाने धावल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

तुम्ही रोज किती किलोमीटर धावलात तर तुमचे 1 किलो वजन कमी होऊ शकते याबाबत आम्ही तुम्हाला या लेखातून माहिती देत आहोत. आरोग्यतज्ज्ञांच्या मते नक्की हे कशा पद्धतीने काम करते याबाबत जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock) 

हेदेखील वाचा – रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यासाठी ‘या’ सवयींमध्ये करा बदल

काय सांगतात तज्ज्ञ

वजन कमी करण्यासाठी (फोटो सौजन्य – iStock)

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 1 किलो वजन कमी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला सुमारे 7,000 कॅलरीज बर्न करणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 70 किलो वजनाची व्यक्ती एक किलोमीटर चालल्यावर 28 ते 35 कॅलरीज बर्न करते. 

अशा परिस्थितीत शरीरातील एक किलो चरबी जाळण्यासाठी त्या व्यक्तीला सुमारे 7,000 कॅलरीज बर्न कराव्या लागतील. त्यासाठी दररोज 200 ते 250 किलोमीटर चालावे लागेल, जे रोज करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला दुसरी पद्धत अवलंबावी लागेल ज्याबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.

हेदेखील वाचा – घाईघाईत चूक झाली पण 15 दिवसांत केले एवढे वजन कमी, आध्यात्मिक गुरू जया किशोरीने सांगितला डाएट प्लॅन!

1 किलो कमी वजनासाठी काय करावे 

  • दररोज किमान अर्धा तास चालावे तसंच तुम्ही रोज धावण्याचा व्यायाम करणेही उत्तम ठरते 
  • याशिवाय कमी कॅलरी असलेले अन्न खावे
  • रात्रीच्या जेवणानंतर फिरण्याची सवय लावा
  • त्याच वेळी, शरीर हायड्रेटेड ठेवा, वजन कमी करण्याचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये लिफ्टचा वापर टाळणे. याच्या मदतीने तुम्ही हळूहळू वजन कमी करू शकता
धावताना घ्यायची काळजी

काय काळजी घ्यावी (फोटो सौजन्य – iStock)

  • चालण्यापासून सुरुवात करा 
  • धावताना आपल्या हाताची आणि डोक्याची पोझिशन योग्य आहे की नाही याची खात्री करा. तसंच खांद्याच्या सरळ रेषेत धावा 
  • धावताना नेहमी रनिंग शूजचाच वापर करावा. यामुळे टाच आणि गुडघ्यांचे संरक्षण होते 
  • घामाने न डबडबणारे कपडेच वापरावे

Web Title: How many kilometer should run for burning 1 kg fat and how to lose health weight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2024 | 11:27 AM

Topics:  

  • Weight loss

संबंधित बातम्या

वयाच्या ३० नंतर पोटावर चरबीचा घेर का वाढतो? जाणून घ्या पोटावर चरबीचा थर वाढण्याची कारणे आणि वजन कमी करण्यासाठी उपाय
1

वयाच्या ३० नंतर पोटावर चरबीचा घेर का वाढतो? जाणून घ्या पोटावर चरबीचा थर वाढण्याची कारणे आणि वजन कमी करण्यासाठी उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.