वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास वजन वाढण्यासोबतच शरीराला इतर गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. जाणून घ्या वयाच्या तिशीनंतर वजन का वाढते?
पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी चुकीच्या जीवनशैली फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी लवंग चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच वजन नियंत्रणात राहील.
Shocking Viral Video : हे कोणते तंत्रज्ञान? लठ्ठ माणूस आत गेला अन् स्लिम होऊन बाहेर आला. अनोख्या मशीनची सर्वत्र चर्चा, याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर माजवलाय धुमाकूळ. नक्की काय घडलं ते…
वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेक लोक तासनतास व्यायाम करतात. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. जाणून घ्या जिम करताना केलेल्या कोणत्या चुका शरीरासाठी घातक ठरतात.
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. नैसर्गिक पदार्थांचे नियमित सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी होईल. जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिक्स करून प्या. यामुळे वजन कमी होण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या दालचिनीचे सेवन करण्याचे फायदे.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी बुलेट कॉफीचे सेवन करावे. या कॉफीच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो. जाणून घ्या बुलेट कॉफी पिण्याचे फायदे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे योग्य सवयी शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर भाज्यांच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्यांचा रस प्यावा.
पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी ओवा, बडीशेपचे पाणी प्यावे. या पाण्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते.
रोहित शर्माने वाढलेले वजन कमी करून हटके अंदाजात चाहत्यांसमोर एंट्री केली आहे. त्याचा फिटनेस पाहून क्रिकेटप्रेमीसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. जाणून घ्या वजन कमी करताना रोहित शर्माने फॉलो केलेला डाएट प्लॅन.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर संशोधकांच्या या सल्ल्याचे पालन करायला सुरुवात करा. जेवणाच्या वेळेकडे लक्ष देऊन थुलथुलीत पोट, मांड्या, कंबर आणि हात सडपातळ होण्यास मदत होईल, कसे ते…
ओटीपोटात जडपणा वाढू लागल्यानंतर पोटाला सूज आल्यासारखे वाटू लागते. ही समस्या आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या वायूमुळे उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ओटीपोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी हे उपाय करावेत.
अभिनेत्री अमृता खानविलकरने जेवण बंद न करता वाढलेले वजन कमी केले. त्यासाठी तिने आहारात भरपूर पाणी, ग्रीन ज्यूस, साखर पूर्णपणे बंद केली होती. जाणून घ्या अमृता खानविलकरचे फिटनेस सीक्रेट.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचे सेवन करावे. या पाण्यात फायबर आणि विटामिन्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे वजन कमी करताना मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे.
जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी २० मिनिटं चालणे आवश्यक आहे. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या जेवणानंतर चालण्याचे फायदे.