Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका महिन्यात तुम्ही कितीवेळा रक्तदान करू शकता? आजच जाणून घ्या

रक्तदान हे एक समाजकार्य आहे. एखाद्या व्यक्तीस आपण रक्तदान करून त्याचे प्राण वाचवू शकता, परंतु रक्तदान करताना अनेकवेळा एक प्रश्न सहज विचारला जातो तो म्हणजे आम्ही एका महिन्यात किती कितीवेळा रक्तदान करू शकतो? चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 29, 2024 | 09:24 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

रक्तदान हेच श्रेष्ठदान! हे वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो. वास्तविक रक्तदान करणे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. या चांगल्या कार्यामुळे आपण एखाद्याचे प्राण सुद्धा वाचवू शकता. देशात अनेक लोकं आहेत जे रक्तदान करत असतात. रक्तदान ही एक सामान्य प्रक्रिया आहे, ज्यात एक व्यक्ती एका वेळी 1 युनिट रक्त दान करू शकते. एक युनिट रक्त तीन जणांचे प्राण वाचवू शकतो.

असे असूनही रक्तदानाबाबत लोकांमध्ये अनेक प्रश्न आणि गैरसमज आहेत, जसे की रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो का? शरीरातील पोषक घटक कमी होतात का? आणि यामुळे माणूस पुन्हा पुन्हा आजारी पडतो का? वास्तविक रक्तदान केल्याने फक्त रक्त घेणाऱ्यालाच नव्हे तर रक्त देणाऱ्याला सुद्धा फायदा होतो. एका महिन्यात किती रक्तदान केले जाऊ शकते आणि त्याचे आरोग्यासाठी खरे फायदे काय आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

हे देखील वाचा:अजब! या देशात नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी दिली जाते बक्कळ पैशांची ऑफर, असे का? जाणून घ्या

हे आहेत रक्तदानाचे फायदे

1. शरीर सर्व रोगांपासून सुरक्षित राहते.

2. मेंदू सक्रिय होतो.

3. रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाचे आरोग्य सुधारते.

4. वजन नियंत्रणात राहते.

5. कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

6. भावनिक आरोग्य देखील सुधारते.

7. शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात.

8. शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रणात राहते.

हे देखील वाचा: सतत झोप येते? मग शरीरात असू शकते ‘या’ विटामिनची कमतरता, जास्त झोप आरोग्यासाठी ठरेल घातक

तुम्ही एका महिन्यात किती वेळा रक्तदान करू शकता?

केवळ निरोगी व्यक्तीच रक्तदान करू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 18 वर्षांखालील आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक रक्तदान करू शकत नाहीत. इंडियन मेडिकल कौन्सिलनुसार, एक निरोगी व्यक्ती 3 महिन्यांतून एकदाच रक्तदान करू शकते. त्यामुळेच महिन्यातून एकदा रक्तदान करणे सुरक्षित नाही.

रक्तदानामुळे नुकसान सुद्धा होते का?

तज्ज्ञांच्या मते रक्तदान केल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान शरीराला होत नाही. तुम्हाला थोडा अशक्तपणा जाणवू शकतो, परंतु ही समस्या निरोगी आहाराने लवकर बरी होऊ शकते. रक्तदान केल्यानंतर लोहयुक्त पदार्थ नेहमी खावेत. तसेच वाटाणा, मसूर, फरसबी, पालक यासारख्या हिरव्या भाज्या सुद्धा खाव्यात.

Web Title: How many times can you donate blood in a month find out today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 09:24 PM

Topics:  

  • Healhy Lifestyle

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.