फुलांच्या सुगंधांपासून अत्तर किंवा परफ्युम बनवले जातात. देवदेवतांना आशीर्वाद मिळावा म्हणून फुलं वाहिली जातात. घराच्या सजावटीसाठी देखील फुलांचा वापर केला जातो. अशी ही फुलं केवळ सुंदरतेसाठीच नाही तर आरोग्यवर्धक देखील…
उन्हाचा तडाखा वाढल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे अनेकदा डिहाड्रेशनच्या त्रासाला सामोरं जावं लागतं.जसजसा उन्हाळा तीव्र होत जातो, तसतसे मूत्रमार्गाच्या समस्या तोंड वर काढू लागतात.
उन्हाळा सुरु झाला की अनेक जण कोल्ड्रींक पिणं आणि आईस्क्रीम खाणं पसंत करतात. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सतत कोल्ड्रिंक प्यायल्याने आतड्यांचं आरोग्य खराब होतं. म्हणूनच वाढत्या गरमीमुळे उष्णतेचा त्रास होत असल्यास…
World Human Spirit Day : जगभरातील संतुलन, शांती आणि आत्मसंवाद यांना प्रोत्साहन देणारा जागतिक मानवी आत्मा दिन दरवर्षी 17 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
जर तुम्ही प्रथिनेयुक्त अन्न योग्य पद्धतीने खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. योग्य वेळी आणि प्रमाणात प्रथिने घेतल्याने ते शरीरात चांगले पचते आणि तुम्हाला अधिक मजबूत आणि ऊर्जावान बनवते.
हिवाळ्याच्या महिन्यात आपल्याला अनेक सवयी लागतात. यातीलच एक सवय म्हणजे अतिखाणे. आजकाल, असे अनेक अन्न पर्याय उपलब्ध आहेत जे केवळ चविष्टच नाहीत तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. परंतु, यामुळे अनेकदा…
अनेकदा आपल्याकडे भज्जी तळल्यानंतर उरलेल्या तेलाचा पुन्हा एकदा वापर केला जातो. पण हे असे करणे आपल्या शरीरासाठी हानिकारक तर नाही ना? चला याबद्दल जाणून घेऊया.
हार्ट सर्जरी झाल्यानंतर होणाऱ्या अनेक निष्काळजीपणा आणि चुकांमुळे हार्ट पेशंटच्या समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत हृदयाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
काही लोक थोड्या थोड्या प्रमाणात पदार्थ खात असतात, तर काही जण एकाच वेळी भरपूर जेवण करतात. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की दोन्ही पद्धतींपैकी कोणती पद्धत अधिक आरोग्यदायी आहे.
आजकाल अशा अनेक गोष्टींचा आहारात समावेश केला जातो, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यासोबतच चवीचीही काळजी घेतली जाते. आवळा हा त्यापैकी एक आहे. याला इंडियन गुसबेरी असेही म्हणतात, हा हिवाळ्यातील एक सुपरफूड आहे.…
जर तुमची झोपमोड सतत होत असेल, ज्यामुळे तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त जागत असाल, तर ती स्लीप एपनियासारखी समस्या असू शकते. जर तुम्ही रात्री जास्त वेळ जागे राहिलात तर नैराश्य आणि तणावाचा…
सध्या सोशल मीडियावर 90 तास कामावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. पण जर खरंच आपण आठवड्याला 90 तास काम केले तर याचा आरोग्यावर काय परिणाम होईल, याबद्दल जाणून घेऊया.
उत्तम आयुष्यासाठी फक्त शारीरिक आरोग्यचं महत्त्व नाही, तर अध्यात्मिक जीवनही तितकंच आवश्यक आहे. अध्यात्माचे अनुशासन आपल्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला संतुलित ठेवण्यास मदत करते. यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला…
हल्ली अनेक जणांना इन्स्ट्राग्रामवरील रील्स पाहण्याचे व्यसनच जडले आहे. रील्स पाहण्याने फक्त तुमचा टाइमपास होत नाही तर आरोग्याची स्थिती सुद्धा बिघडू शकते.
आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण एक उत्तम आयुष्य जगू शकतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला 5 चांगल्या हेल्थ चेक अप्सबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही यावर्षी केल्या पाहिजेत.
मस्त गुलाबी थंडी आणि हाताशी उबदार गोधडी असल्यावर शांत आणि सुखाची झोप येते. पण नेमके थंडीच्याच मोसमात जास्त झोप येण्याचे कारण तुम्हाला ठाऊक आहे का? चला याबद्दल घेऊया.