Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या पूजेत बेलपत्राला विशेष महत्त्व आहे. बाजारातून बेलपत्र आणण्याऐवजी तुम्ही घरच्या कुंडीतही बेलाचे झाड लावू शकता. जाणून घ्या बेलपत्राचे झाड लावण्याची सोपी पद्धत आणि खास टिप्स.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2026 | 08:15 PM
महादेवाला प्रिय... घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

महादेवाला प्रिय... घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

Follow Us
Follow Us:
  • बेलाचे झाड लावताना योग्य काळ आणि साहित्य महत्त्वाचे.
  • कुंडीसाठी मातीची योग्य निवड आणि पाण्याचा निचरा आवश्यक.
  • झाडाच्या चांगल्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आणि नियमित काळजी घ्या.
श्रावण महिना लवकरच सुरु होणार असून हा महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो. श्रावणात भगवान शंकराची पूजा-अर्चा केली जाते आणि या पूजेत बेलपत्राचे पान फार महत्त्वाचे मानले जाते. हिंदू धर्मात सुरुवातीपासून बेलपत्राच्या पानाला फार महत्त्व आहे. असे म्हटले जाते की बेलपत्राच्या पानाने भगवान शिवाला प्रसन्न केले जाऊ शकते. अनेक धार्मिक विधींमध्येही याचा वापर केला जातो. तुम्हालाही जर श्रावण महिन्यातील पूजेत बेलपत्राचे फूल हवे असेल तर आता पुन्हा पुन्हा बाजारातून त्याला खरेदी करण्याची गरज नाही. तुम्ही घरातच कुंडीत हे झाड उगवू शकता. चला योग्य आणि सोप्या पद्धतीमध्ये बलपत्राचे झाड घरी कसे उगवायचे आणि त्यासाठीच्या काही खास टिप्स जाणून घेऊया.

Skin Care Tips: डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर

योग्य वेळ आणि साहित्य निवडणे

बेलपत्राचे झाड लावण्यासाठी फ्रेब्रुवारी ते जुलै दरम्यानचा काळ परफेक्ट मानला जातो. यासाठी बेलपत्राचे ताजे फळ किंवा निरोगी फांदी, ८-१० इंचाची कुंडी आणि योग्य मातीचे मिश्रण यांचा वापर करा.

माती तयार करण्यासाठी ट्रिक

बेलपत्राचे झाड लावण्यासाठी अशी माती घ्या ज्यात पाणी जमा होत नाही. यासाठी ५० टक्के सामान्य बागेतील माती, ३० टक्के शेण खत किंवा गांडूळ खत यांना एकत्र मिसळा. लक्षात ठेवा, कुंडीच्या खाली एक तरी ड्रेनेज होल नक्की तयार करा. यामुळे मातीतील अतिरिक्त पाणी बाहेर पडेल.

लागवडीसाठीची ट्रिक

यासाठी बेलपत्राच्या पिकलेल्या फळातून बिया काढा आणि चांगल्या प्रकारे धुवून याला स्वच्छ करा. बियांना २४ तास पाण्यात भिजवत ठेवा. कुंडीतील मातीत १ इंच खोल बिया चांगल्या पेरा आणि मग त्यावर मातीचा हलका थर लावा. यानंतर मातीत हलकं पाणी घाला.

वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण

कलमांपासून झाड उगवा

बियांऐवजी तुम्ही जुन्या बेलपत्राच्या झाडीतून पेन्सिलच्या जाडीची ६-८ इंच लांबीची फांदी तोडून त्याचा वापर नवीन झाड उगवण्यासाठी करु शकता. यासाठी फांदीचा खालचा भाग सोलून मग त्यावर कोरफड जेल लावा. या फांदीला कुंडीतील मातीत २-३ इंच खोल दाबून पेरा आणि मग यात हलकं पाणी घाला. कलमांच्या मदतीने झाड लवकर मोठ करण्यास मदत होते.

महत्त्वाच्या टिप्स

  • बेलपत्राचे झाड उगवताना दररोज त्याला ४-५ तास सूर्यप्रकाशात ठेवायला विसरु नका.
  • मातीतील ओलावा टिकवून ठेवा, परंतु कुंडीत पाणी साचू देऊ नका.
  • झाडाच्या चांगल्या वाढीसाठी दर महिन्याला यात गांडूळ खत किंवा शेण खत घाला.
  • रोप लहान असताना अतिवृष्टी आणि थंडीपासून याचा बचाव करा.

Web Title: How to grow belpatra bael tree at home in pot easy method for shravan month puja care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • gardening tips
  • lifestyle news
  • Lord Shiva
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
1

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
2

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
3

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
4

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.