Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

Beetroot Chila Recipe : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही बीटापासून स्वादिष्ट आणि पाैष्टिक असा चिला तयार करु शकता. हा चिला आरोग्यासाठी उत्तम ठरतो, शिवाय याला बनवण्यासाठी फार वेळही लागत नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2026 | 09:15 AM
Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

Follow Us
Follow Us:
  • चिला हा सकाळच्या नाश्त्यासाठी एक हेल्दी पर्याय मानला जातो.
  • तुम्ही कधी बीटाचा चिला खाल्ला आहे का?
  • हा चिला चवीला स्वादिष्ट लागतो आणि कमी वेळात तयार होतो.
बीटरूट चिला हा पौष्टिक, रंगतदार आणि चविष्ट नाश्त्याचा एक उत्तम पर्याय आहे. बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात लोह, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि विविध जीवनसत्त्वे आढळतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. पारंपरिक चिल्याला बीटरूटची जोड दिल्याने त्याचा रंग आकर्षक होतो आणि पोषणमूल्यही वाढते.

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी हा पदार्थ योग्य ठरतो. कमी तेलात तयार होणारा हा चिला आरोग्यदायी असून चव आणि पोषण यांचा उत्तम समतोल साधतो. वजन कमी करण्यासाठीही आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश फायद्याचा ठरेल. चला बीटापासून चिला कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • 1 मध्यम आकाराचे बीटरूट (किसलेले)
  • 1 कप बेसन
  • 2 चमचे रवा
  • 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • 1 चमचा आले किसलेले
  • 2 चमचे कोथिंबीर चिरलेली
  • 1/2 चमचा जिरे
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • चिला भाजण्यासाठी थोडे तेल
शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, रवा, जिरे आणि मीठ एकत्र मिसळा.
  • आता त्यामध्ये किसलेले बीटरूट, हिरवी मिरची, आले आणि कोथिंबीर घाला.
  • थोडे थोडे पाणी घालून गाठी न राहता मध्यम घट्ट पीठ तयार करा.
  • पीठ 10 मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे रवा चांगला फुगेल.
  • तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा आणि एक डाव पीठ घालून गोल आकारात पसरवा.
  • मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार बीटरूट चिला एक प्लेटमध्ये काढून घ्या.
  • याला तुम्ही हिरवी चटणी, दही किंवा टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: How to make beetroot chila at home a tasty and healthy recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • Breakfast Dishes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
3

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी
4

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.