बॉलिवूड अभिनेत्री अदिती रावची फेव्हरेट डिश khagina घरी कशी बनवायची? अवघ्या 2 मिनिटांची रेसिपी
बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी ही केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे, तर तिच्या एलीगंट व्यक्तिमत्वामुळेही ओळखली जाते. पारसी कुटुंबात वाढलेल्या अदितीला पारंपरिक पारसी जेवण खूप आवडतं, आणि त्यातील एक खास पदार्थ आहे खगिना! खागिना म्हणजे पारसी स्टाईल अंडा भुर्जी. “खागिना” (Khagina) ही एक अंड्याची भाजी आहे, जी हैद्राबादी पदार्थांमध्ये प्रसिद्ध आहे.
मागील एका मुलाखतीत अदिती रावने आपल्या डिशबद्दल बोलताना खगिना पदार्थांविषयी सांगितले. तर हा पदार्थ कसा बनवायचा याची रेसिपी देखील तिने शेअर केली. आज आपण हीच रेसिपी जाणून घेणार आहोत. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय आहे. शिवाय ही रेसिपी इतकी झटपट तयार होते की घाईगडबडीचच्या वेळी तुम्ही याला पटकन बनवून आपल्या पोटाची भूक शमवू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
गटारी स्पेशल! घरी बनवा चवदार आणि मसालेदार रवा बोंबील फ्राय; खास दिवसाचा खास मेन्यू
कृती