• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Chana Salad At Home Weight Loss Recipe

वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी, नाश्त्यामध्ये करा हरभऱ्याच्या सॅलेडचा समावेश

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. योग्य वेळी वजन नियंत्रणात आणले नाहीतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जिमला जातात, पण जीमला जाऊन फरक पडला नाही तर बाजारात मिळणाऱ्या गोळ्या औषध खाल्ली जातात. पण यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात हरभऱ्याच्या सॅलेडचा समावेश करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2024 | 08:41 AM
वजन कमी करण्यासाठी नियमित खा हरभऱ्याचे सॅलेड

वजन कमी करण्यासाठी नियमित खा हरभऱ्याचे सॅलेड

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी गोष्टींमुळे जीवनशैलीवर परिणाम होऊन वजन वाढण्याची शक्यता असते.वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक लोक जीमला जातात. जीमला जाऊन फरक पडला नाही तर बाजारात मिळणाऱ्या गोळ्या औषध खाल्ली जातात. पण यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा आहारतज्ज्ञ गोळ्या औषधांपासून लांब राहण्याचा सल्ला देतात. प्रोटीन पावडर किंवा इतर गोळ्या औषधांचा वापर न करता घरातील पदार्थ खाऊन वाढलेले वजन कमी करता येते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी हरभरे उपयुक्त आहेत. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळच्या आहारात हरभऱ्यापासून बनवलेला सॅलेडचा समावेश करू शकता. आज आम्ही तुम्हाला हरभऱ्याचे सॅलेड कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • हरभरे
  • कांदा
  • टोमॅटो
  • चाट मसाला
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • पनीर
हे देखील वाचा: बटाट्यापासून बनवा टेस्टी डोनट्स; जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

कृती:

  • हरभऱ्याचे सॅलेड बनवण्यासाठी सर्वप्रथम रात्रभर हरभरे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमधून 5 शिट्या काढून हरभरे शिजवून घ्या.
  • एका वाटीमध्ये उकडलेले हरभरे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात मीठ, मिरपूड, चाट मसाला, सैंधव मीठ, लिंबाचा रस, जिरे पावडर घालून मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी सॅलेडमध्ये पनीरचे बारीक केलेले तुकडे टाकून वरून कोथिंबीर टाका.
  • तयार आहे संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हरभऱ्याचे सलॅड.

Web Title: How to make chana salad at home weight loss recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 08:41 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आता Migraine राहील तुमच्या ताब्यात, सूत्रं हातात ठेवण्याचे 7 सोपे मार्ग; डोकेदुखीला कायमचा करा रामराम

आता Migraine राहील तुमच्या ताब्यात, सूत्रं हातात ठेवण्याचे 7 सोपे मार्ग; डोकेदुखीला कायमचा करा रामराम

Dec 12, 2025 | 10:39 AM
Free Fire Max: डेली स्पेशल सेक्शन म्हणजे नेमकं काय? प्लेयर्सना असे मिळतात जबरदस्त फायदे

Free Fire Max: डेली स्पेशल सेक्शन म्हणजे नेमकं काय? प्लेयर्सना असे मिळतात जबरदस्त फायदे

Dec 12, 2025 | 10:36 AM
पिटबुलचा 6 वर्षांच्या चिमुकल्यावर भयानक हल्ला, फरफटत रस्त्यावर ओढलं काढलं अन्…थरारक Video Viral

पिटबुलचा 6 वर्षांच्या चिमुकल्यावर भयानक हल्ला, फरफटत रस्त्यावर ओढलं काढलं अन्…थरारक Video Viral

Dec 12, 2025 | 10:23 AM
Navpancham Yog: बुध-वरूणचा जबरदस्त नवपंचम योग, ३ राशींच्या व्यक्तींचं नशीब पालटणार, पैशांच्या राशीत लोळणार

Navpancham Yog: बुध-वरूणचा जबरदस्त नवपंचम योग, ३ राशींच्या व्यक्तींचं नशीब पालटणार, पैशांच्या राशीत लोळणार

Dec 12, 2025 | 10:15 AM
Dhurandhar बॉक्स ऑफिसवर सुस्साट! सातव्या दिवशीही कोटींचा गल्ला, Worldwild Collection ‘ही’ कमाल

Dhurandhar बॉक्स ऑफिसवर सुस्साट! सातव्या दिवशीही कोटींचा गल्ला, Worldwild Collection ‘ही’ कमाल

Dec 12, 2025 | 10:09 AM
सामन्यादरम्यान घडला चमत्कार! जितेश शर्मा बाद झाला पण नाबाद राहिला, गोलंदाजही झाले चकीत… पहा Video

सामन्यादरम्यान घडला चमत्कार! जितेश शर्मा बाद झाला पण नाबाद राहिला, गोलंदाजही झाले चकीत… पहा Video

Dec 12, 2025 | 10:04 AM
Happy Birthday Sharad Pawar: राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी

Happy Birthday Sharad Pawar: राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी

Dec 12, 2025 | 10:03 AM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.