Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्त्यात करा ‘या’ पदार्थाचा समावेश, मधुमेह राहील नियंत्रणात

रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर उच्च रक्तदाब, लठ्ठपणा येणे, जखमा लवकर बऱ्या न होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.त्यामुळे योग्य वेळी आरोग्याची काळजी घेऊन औषध उपचार करणे गरजेचे आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खाण्यापिण्यात पथ्य पाळून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये बहरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 29, 2024 | 08:34 AM
साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्त्यात करा 'या' पदार्थाचा समावेश

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्त्यात करा 'या' पदार्थाचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

मधुमेहाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर सुद्धा अनेक लोक या आजाराकडे दुर्लक्ष करतात. पण रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर उच्च रक्तदाब, लठ्ठपणा येणे, जखमा लवकर बऱ्या न होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.त्यामुळे योग्य वेळी आरोग्याची काळजी घेऊन औषध उपचार करणे गरजेचे आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खाण्यापिण्यात पथ्य पाळून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये बहरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे, जे खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणार नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी एका सोपा पदार्थ सांगणार आहोत, जो तुम्हाला नक्की आवडेल.चला तर जाणून घेऊया रेसिपी.

साहित्य:

  • ओट्स
  • दही
  • चिया सीड्स
  • दालचिनी पावडर
  • अक्रोड
  • बेरी
  • बदाम
हे देखील वाचा: नाश्त्यात ट्राय करा 6 स्वादिष्ट मराठमोळे पदार्थ

कृती:

  • चिया ओट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी पाण्यात अर्धा चमचा चिया सीड्स घालून भिजत ठेवा.
  • त्यानंतर दह्यामध्ये ओटस भिजत ठेवा. ओट्स व्यवस्थित भिजल्यानंतर त्यात दालचिनी पावडर, बेरी, बदामाचे तुकडे टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात भिजवलेले चिया सीड्स आणि थोडेसे मध टाळून रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून घ्या.
  • ओट्स दह्यामध्ये व्यवस्थित भिजल्यानंतर सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता.
  • यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहून आरोग्याला अनेक फायदे होतील.

Web Title: How to make chia pudding at home breakfast for diabetics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 08:34 AM

Topics:  

  • healthy recipe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.