Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साध्या मॅगीला द्या हटके ट्विस्ट! सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा चिली गार्लिक टोमॅटो मॅगी, नोट करा रेसिपी

कायमच साधी मॅगी खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही चिली गार्लिक मॅगी बनवून खाऊ शकता. चटपटीत चवीची मॅगी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 31, 2026 | 08:00 AM
साध्या मॅगीला द्या हटके ट्विस्ट! सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा चिली गार्लिक टोमॅटो मॅगी, नोट करा रेसिपी

साध्या मॅगीला द्या हटके ट्विस्ट! सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा चिली गार्लिक टोमॅटो मॅगी, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

मॅगी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. मसालेदार मॅगी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच अतिशय आवडीने मॅगी खातात. सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी झटपट तुम्ही चिली गार्लिक टोमॅटो मॅगी बनवू शकता. कायमच साधी मॅगी बनवून खाल्ली जाते. हा पदार्थ घरातील मुलं सुद्धा सहज बनवू शकतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरात थकवा, अशक्तपणा वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे उपाशी पोटी कधीही बाहेर जाऊ नये. पोटभर नाश्ता करूनच बाहेर जावे. लहान मुलं कांदा टोमॅटो खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी मुलांना या पद्धतीने नवनवीन पदार्थ देऊ शकता. चला तर जाणून घेऊया चिली गार्लिक टोमॅटो मॅगी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Amrutsari Chole : जेवणात काहीतरी झणझणीत खायचंय? मग पंजाबी स्टाईलमध्ये बनवा ‘अमृतसरी छोले’, घरातील सर्वांनाच आवडेल चव

साहित्य:

  • मॅगी
  • लसूण
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • रेड चिली फ्लेक्स
  • शेझवान सॉस
  • बटर
  • कोथिंबीर
प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव! कमीत कमी साहित्यात बनवा मऊ लुसलुशीत मावा केक, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • चिली गार्लिक टोमॅटो मॅगी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेली लसूण घाला आणि लालसर होईपर्यंत भाजा.
  • लसूण भाजल्यानंतर त्यात हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि चवीनुसार थोडस मीठ घालून लालसर आणि मऊ होईपर्यंत शिजवा.
  • कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात रेड चिली फ्लेक्स, शेझवान सॉस आणि मॅगी मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मसाल्यांना तेल सुटल्यानंतर त्यात पाणी घालून उकळी काढा आणि मॅगी घालून व्यवस्थित मिक्स करा. ५ मिनिटांमध्ये मॅगी शिजून तयार होईल.
  • सगळ्यात शेवटी शिजवून घेतलेल्या मॅगीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चिली गार्लिक टोमॅटो मॅगी. या पद्धतीने बनवलेली मॅगी घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make chilli garlic tomato maggi at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.