Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Choocolate Biscuit Recipe : बिस्किट तर सर्वांनाच खायला फार आवडतात. यांची खुशखुशीत चव चहाची मजा द्विगुणित करुन टाकते. चला जाणून घेऊन चाॅकलेट बिस्किटांची रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2026 | 10:10 AM
Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Follow Us
Follow Us:
  • बिस्किटे सर्वांच्या आवडीचे आहेत.
  • चाॅकलेट बिस्किटे तुम्ही घरी तयार करु शकता.
  • याची रेसिपी फार सोपी आहे.
चॉकलेटची चव आणि बिस्किटांचा खुसखुशीतपणा एकत्र आला की घरच्या घरी तयार होणारी चॉकलेट बिस्किटे सगळ्यांनाच आवडतात. बाजारातील बिस्किटांपेक्षा घरच्या घरी बनवलेल्या बिस्किटांमध्ये साहित्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलता येते. चहासोबत खाण्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा अचानक गोड खाण्याची इच्छा झाल्यावर ही रेसिपी करून पाहता येते. संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही या बिस्किटांची मजा लुटू शकता. लहान मुलांना तर हा पदार्थ फारच आवडेल. विशेष म्हणजे ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून आठवडाभर साठवून ठेवू शकता. घरी बिस्किटे तयार करणे फार अवघड नसून घरातील उपलब्ध साहित्याने ते सहज तयार करता येतात.

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

 साहित्य

  • मैदा – १ कप
  • कोको पावडर – २ टेबलस्पून
  • पिठीसाखर – ½ कप
  • बटर – ½ कप
  • बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  • व्हॅनिला इसेन्स – ½ टीस्पून
  • दूध – २ ते ३ टेबलस्पून
  • चॉकलेट चिप्स – २ टेबलस्पून
  • चिमूटभर मीठ
समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

 कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घेऊन सर्व साहित्य एकत्र चाळून घ्या.
  • दुसऱ्या भांड्यात मऊ केलेले बटर आणि पिठीसाखर घेऊन मिश्रण हलके आणि मऊ होईपर्यंत फेटून घ्या.
  • बटर-साखरेच्या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स घाला आणि नीट एकत्र करा.
  • आता चाळलेले कोरडे साहित्य थोडे थोडे करून बटरच्या मिश्रणात घाला. आवश्यकतेनुसार दूध घालून मऊसर पीठ तयार करा. पीठ जास्त मळू नका.
  • तयार पीठात चॉकलेट चिप्स घालून हलक्या हाताने मिसळा. त्यानंतर पीठ १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवल्यास बिस्किटांना चांगला आकार देता येतो.
  • ओव्हन १७० ते १८० अंश सेल्सिअसवर प्रीहीट करा. पीठाचे छोटे गोळे करून ते हलके चपटे करा आणि बेकिंग ट्रेवर अंतर ठेवून मांडून घ्या.
  • बिस्किटे साधारण १२ ते १५ मिनिटे बेक करा. कडा थोड्या सेट झाल्या की ट्रे बाहेर काढा. बिस्किटे सुरुवातीला थोडी मऊ वाटतील, पण पूर्ण थंड झाल्यावर त्यांना कुरकुरीतपणा येईल.
  • बिस्किटे पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. चहा, कॉफी किंवा दुधासोबत ही चॉकलेट बिस्किटे सर्व्ह करता येतील.
 

Web Title: How to make chocoalte biscuit at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Biscuit
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
1

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.