
अनेकदा रात्री जास्तीचा भात केला की, त्यापासून फोडणीचा भात बनवून खाल्ला जातो. मात्र अनेकदा या फोडणीचा भात खाऊन कंटाळा येतो आणि काही तरी चमचमीत खावे असे वाटते. त्याचबरोबर हा शिळा भात वाया जाऊ नये म्हणून यापासून नवीन रुचकर असे काय बनवावे असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. तुमच्याही घरी असा रात्रीचा उरलेला भात असेल तर त्यापासून तुम्ही कुरकुरीत भजी तयार करू शकता.
भजी तर अनेक प्रकारे बनवून खाल्ली जातात मात्र उरलेल्या भाताची भजी मुळातच कोणी खाल्ली असावी. तुम्हीही ही भाताची भजी करून खाल्ली नसतील तर आजच ही रेसिपी नक्की करून पहा. ही रेसिपी अगदी सहज आणि कमी वेळेत बनून तयार होते. चला तर पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती