डब्यासाठी नेहमी नेहमी काय भाजी बनवावी? हे अनेकदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दही भेंडी बनवू शकता. ही भाजी लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया…
मकर संक्रांतीच्या आधल्या दिवशी सगळीकडे भोगी हा सण साजरा केला जातो. शिवाय यादिवशी सर्वच घरांमध्ये तीळ आणि मिक्स भाज्यांचा वापर करून भोगीची चविष्ट भाजी बनवली जाते. चला तर जाणून घेऊया…
शाळेच्या डब्यात अनेकदा मुलं वेफर्स, चिप्स किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्यास घेऊन जातात. मात्र नेहमी नेहमी तेलकट पदार्थ खाल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.