Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा फणसाचा शिरा, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

श्रावण महिन्यात महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात, उपवासाच्या दिवशी अनेक वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फणसाचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2025 | 10:31 AM
श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा फणसाचा शिरा

श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा फणसाचा शिरा

Follow Us
Follow Us:

सण उत्सवांचा महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. तसेच याच महिन्यात श्रावणी सोमवार आणि श्रावण शनिवारी शंकराची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय श्रावण महिन्यात अनेक व्रत किंवा पूजा घरात केल्या जातात. यामुळे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. उपवासाच्या दिवशी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. या दिवसांमध्ये केला जाणारा उपवास धार्मिक आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. उपवासाच्या दिवशी घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. त्यात शिरा, खीर आणि इतर अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमीच रव्याचा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही फणसाच्या गऱ्यांपासून चविष्ट शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो.सत्यानारायणाच्या पूजेसाठी रव्याचा चविष्ट शिरा बनवला जातो. चला तर जाणून घेऊया फणसाचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

साधी, सोपी, चवदार डिश! घरी बनवा आंबट-गोड कढी पकोडा; चवीला मजेदार… सर्व कुटूंबियांना करेल खुश

साहित्य:

  • फणसाचे कापे गरे
  • तूप
  • साखर
  • पाणी
  • केशर
  • रवा
  • साखर
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
Raksha Bandhan 2025 : लाडक्या भावासाठी घरी बनवा सोपा आणि झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा शिरा

कृती:

  • फणसाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात सुका मेवा भाजून घ्या. त्यानंतर ताटात काढा.
  • त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा तूप टाकून रवा खमंग होईपर्यंत भाजा. यामुळे शिऱ्याची चव अतिशय सुंदर लागते.
  • रवा काढून झाल्यानंतर कढईमध्ये फणसाची पेस्ट टाकून व्यवस्थित परतवून घ्या. त्यानंतर त्यात बारीक तुकडे केलेला फणस टाका.
  • नंतर त्यात रवा टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्यात साखर, वेलची पावडर घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी त्यात सुका मेवा टाकून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये फणसाचा शिरा.

Web Title: How to make jackfruit sheera at home simple food recipe shravan special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • food recipe
  • Shravan 2025
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
4

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.