Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मटार पुरी, वाचा साहित्य आणि रेसिपी

काही लोक सकाळच्या घाईगडबडीमुळे नाश्ता करणे विसरून जातात तर काही नाश्ताच करत नाहीत. पण असे केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 14, 2024 | 09:46 AM
मटार पुरी बनवण्याची सोपी रेसिपी

मटार पुरी बनवण्याची सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन अनेक लोक सगळ्यात आधी नाश्ता करतात. नाश्ता केल्यामुळे पोटही भरलेले राहते आणि आरोग्यालासुद्धा फायदा होतो. सकाळी उठल्यानंतर नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. काही लोक सकाळच्या घाईगडबडीमुळे नाश्ता करणे विसरून जातात तर काही नाश्ताच करत नाहीत. पण असे केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करावा. ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. सकाळच्या नाश्त्यात सतत पोहे, उपमा किंवा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते, अशावेळी तुम्ही नाश्त्यासाठी मटार पुरी बनवू शकता. मटार पुरी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: कॉफीत-तूप घालून पिणं होतंय ट्रेंडिंग, तुम्हीही ट्राय करा..

सर्वच ऋतूंमध्ये बाजारात मटार उपलब्ध असतात. मटार पासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकता. याआधी तुम्ही पालक पुरी, मेथी पुरी किंवा तिखट पुरी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला मटार पुरी करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मटार पुरी बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. शिवाय बाहेर प्रवासाला गेल्यानंतर सुद्धा तुम्ही मटार पुरी बनवून घेऊ जाऊ शकता.चला तर जाणून घेऊया मटार पुरी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • ओले वाटणे
  • रवा
  • हिरव्या मिरच्या
  • आलं
  • कोथिंबीर
  • जिरे
  • धणे
  • बडीशेप
  • ओवा
  • तेल
हे देखील वाचा:दिवाळीमध्ये उरलेल्या सोनपापडीपासून बनवा चविष्ट खीर, किलोभर सोनपापडी मिनिटांमध्ये संपेल

कृती:

  • मटार पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम मटार साफ करून स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर काहीवेळ मटार पाण्यात ठेवा.
  • खलबत्यामध्ये जिरे, धणे, बडिशेप, ओवा व्यवस्थित बारीक करून घ्या.
  • त्यानंतर त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, मटार आणि थोडंसं पाणी टाकून बारीक कुटून घ्या.
  • ताटामध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यात रवा, मीठ, हळद आणि बारीक करून घेतलेले सर्व मसाले टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. जास्त पाणी पीठ मळताना घालू नये.
  • 20 मिनिटं पीठ ठेवल्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या.
  • गरम तेलात पुऱ्या तळून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मटार पुरी.

Web Title: How to make matar puri at home morning breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.