१० मिनिटांमध्ये बनवा क्रिस्पी पनीर कोळीवाडा
पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात काहींना काही कुरकुरीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेक घरांमध्ये कांदाभजी बनवली जाते. पण कांदाभजी खाऊन कंटाळा आल्यानंतर नेमकं काय बनवावे हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही 10 मिनिटांमध्ये पनीरपासून पनीर कोळीवाडा बनवू शकता. पनीरमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर आहेत. बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे आरोग्य बिघडणार नाही. बाहेर गेल्यानंतर तुम्ही हॉटेल फ्रॉन्स कोळीवाडा खाल्ला असेल, पण आज आम्ही तुम्हाला पनीर कोळीवाडा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांनासुद्धा बनवून देऊ शकता.
हे देखील वाचा: चमचमीत पराठा बनवण्यासाठी आता घरीच तयार करा पराठा मसाला, वाचा रेसिपी
१० मिनिटांमध्ये बनवा क्रिस्पी पनीर कोळीवाडा