Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : फणसाचं चटकदार लोणचं तुम्ही कधी खाल्लं आहे का? एकदाच बनवा आणि वर्षभर याचा आनंद लुटा

Pineapple Pickle Recipe : कच्च्या फणसाचं लोणचं तुम्ही कधी खाल्लं आहे का? चवीला हे लोणचं फार मजेदार लागतं आणि घरगुती मसाल्यांमध्ये ते सहज तयारही करता येतं. आजच रेसिपी नोट करा आणि हे लोणचं घरी नक्की

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2026 | 09:30 AM
Recipe : फणसाचं चटकदार लोणचं तुम्ही कधी खाल्लं आहे का? एकदाच बनवा आणि वर्षभर याचा आनंद लुटा

Recipe : फणसाचं चटकदार लोणचं तुम्ही कधी खाल्लं आहे का? एकदाच बनवा आणि वर्षभर याचा आनंद लुटा

Follow Us
Follow Us:
  • फणस हे सर्वांच्या आवडीचे फळ आहे.
  • तुम्हाला माहितीये का? तुम्ही फणसापासून लोणचं देखील तयार करु शकता.
  • हे लोणचं कच्च्या फणसापासून तयार केलं जातं.
उन्हाळा आणि पावसाळ्यात बाजारात कच्चा फणस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. फणसाची भाजी, बिर्याणी किंवा विविध पदार्थ अनेकजण आवडीने खातात. मात्र त्यापासून तयार केलेले मसालेदार लोणचेही तितकेच स्वादिष्ट लागते. योग्य पद्धतीने बनवलेले फणसाचे लोणचे अनेक महिने टिकते आणि साध्या वरण-भातापासून पराठ्यांपर्यंत कोणत्याही जेवणाची चव वाढवते. हंगाम संपण्यापूर्वी हे लोणचे करून ठेवल्यास वर्षभर त्याचा आस्वाद घेता येतो. चला फणसाच्या लोणच्याची रेसिपी जाणून घेऊया.

Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी

साहित्य

  • कच्चा फणस – १ किलो
  • मोहरीचे तेल – २५० मिली
  • मीठ – ८० ते १०० ग्रॅम (चवीनुसार)
  • हळद – २ टेबलस्पून
  • लाल तिखट – २ टेबलस्पून
  • पिवळी मोहरी (राई) – ४ टेबलस्पून
  • बडीशेप – ३ टेबलस्पून
  • मेथीदाणे – २ टेबलस्पून
  • काळे जिरे– १ टेबलस्पून
  • हिंग – १/२ टीस्पून
  • व्हिनेगर – ३ ते ४ टेबलस्पून

फणसाची तयारी

सुरुवातीला चाकू आणि हातांना थोडे मोहरीचे तेल लावा. फणसाची साल काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. बिया काढू नका, कारण त्या लोणच्याची चव अधिक वाढवतात. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून त्यात फणसाचे तुकडे ५ ते ७ मिनिटे शिजवा. त्यानंतर तुकडे बाहेर काढून स्वच्छ कापडावर किंवा उन्हात ४ ते ५ तास पसरवून ठेवा, जेणेकरून त्यातील अतिरिक्त ओलावा निघून जाईल.

सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ

मसाला तयार करण्याची पद्धत

कढईत बडीशेप, मेथीदाणे आणि पिवळी मोहरी मंद आचेवर १ ते २ मिनिटे हलकी भाजून घ्या. मसाले थंड झाल्यावर त्यांची जाडसर पूड करा. एका मोठ्या भांड्यात ही पूड, हळद, लाल तिखट, मीठ, काळे जिरे आणि हिंग एकत्र करून चांगले मिसळा.

लोणचे बनवण्याची कृती

  • सुकवलेले फणसाचे तुकडे तयार मसाल्यात घालून व्यवस्थित मिक्स करा. प्रत्येक तुकड्यावर मसाला नीट लागला पाहिजे.
  • त्यानंतर मोहरीचे तेल घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करा. आता त्यात व्हिनेगर घालून हलक्या हाताने मिसळा.
  • तयार लोणचे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. बरणी २ ते ३ दिवस उन्हात ठेवा आणि दररोज एकदा हलवून घ्या.
  • साधारण ७ ते १० दिवसांनंतर फणसाचे मसालेदार लोणचे खाण्यासाठी तयार होते.

Web Title: How to make raw pineapple pickle at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Pickle Recipe
  • Pineapple Juice

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
1

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.