Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ

Monsoon Tips : पावसाळ्यातील ओलाव्यामुळे चिवडा, चिप्स आणि इतर क्रिस्पी स्नॅक्स लवकर मऊ पडतात. मऊ झालेल्या या स्नॅक्सना फेकू नका तर सोप्या ट्रिकने घरीच त्यांना पुन्हा करकुरीत बनवा. यासाठी फक्त ३-४ मिनिटे लागतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2026 | 08:15 PM
पावसाळ्यात नमकीन पदार्थ ओले झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत

पावसाळ्यात नमकीन पदार्थ ओले झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यातील ओलाव्यामुळे कुरकुरीत स्नॅक्स पटकन मऊ पडतात.
  • मऊ झालेली नमकीन किंवा चिवडा फेकून देण्याची गरज नाही.
  • घरच्या घरी कोणत्या सोप्या ट्रिक्सने स्नॅक्स पुन्हा कुरकुरीत होतील, जाणून घ्या.
पावसाळ्यात वातावरणात ओलावा असतो ज्यामुळे क्रंची स्नॅक्स फार लवकर मऊ होऊ लागतात. चहासोबत किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करण्यासाठी आपण टेस्टी, कुरकुरीत स्नॅक्स आणून ठेवतो पण चुकून याचे पॅकेट थोडे जरी खुले राहिले तर याची मजा निघून जाते. कुरकुरीत स्नॅक्स मऊ होतात ज्यामुळे अनेकजण त्यांना खाणं टाळतात. चिवडा, चिप्स किंवा चहात खाणारे बटर-टोस यासोबत ही समस्या उद्धवते. बऱ्याचदा लोक हे स्नॅक्स मऊ पडले की त्यांना फेकून देतात. परंतु स्नॅक्स फक्त मऊ झाले म्हणून त्यांना फेकून देण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, ३ सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरीच मऊ झालेल्या स्नॅक्सच्या पदार्थांना पुन्हा कुरकुरीत बनवू शकता. यामुळे तुमचे पैसेही वाया जाणार नाही आणि अन्नाचा अपव्यय देखील टाळता येईल. चला या ट्रिक्सविषयी जाणून घेऊया.

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी

मायक्रोव्हेवचा वापर करा

  • तुमच्या घरी मायक्रोव्हेव असल्यास त्यात तुम्ही मऊ पडलेले स्नॅक्स पदार्थ कुरकरीत बनवू शकता.
  • यासाठी मऊ झालेल्या स्नॅकला मायक्रोव्हेव प्लेटमध्ये पसरवा.
  • यानंतर मायक्रोव्हेवला हाय पाॅवरमध्ये ३० ते ४० सेकंद सुरु करा.
  • लक्षात ठेवा, स्नॅक्सला मायक्रोव्हेवमधून बाहेर काढून लगेच त्याचे सेवन करु नका, यावेळी ती हलकी मऊ लागू
  • शकते. परंतु २-३ मिनिटांनी खोलिच्या तापमानात स्नॅक्स हलके थंड होताच ते पुन्हा कुरकरीत होतील.
  • यानंतर एका हवाबंद डब्यात तुम्ही या स्नॅकला पुन्हा साठवून ठेवू शकता.
कढईत हलकं भाजा
  • जर तुमच्या घरात मायक्रोव्हेव नसेल तर तुम्ही तुमच्या घरी कढईतच मऊ झालेल्या स्नॅक्सला पुन्हा कुरकुरीत बनवू शकता.
  • यासाठी गॅसवर एक कढई ठेवा आणि हलकी गरम होताच यात मऊ झालेले सर्व स्नॅक्स टाका.
  • स्लो फ्लेमवर स्नॅक्सला कढईत सतत २-३ मिनिटे ढवळत राहा आणि मग गॅस बंद करा.
  • आता भाजलेले स्नॅक्स एका प्लेटमध्ये काढा आणि काही मिनिटांनी याचे सेवन करा.
  • मऊ झालेले स्नॅक्स पुन्हा नव्यासारखे कुरकरीत झाल्याचे तुम्हाला जाणवेल.
भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

गरम तव्याचा वापर

  • घरी चपाती किंवा भाकरी बनवल्यानंतर काहीवेळ तवा गरम असतो.
  • अशावेळी या गरम तव्याचा फायदा घेत तुम्ही यावर मऊ झालेले स्नॅक्स हलके भाजू शकता.
  • चपात्या भाजून झाल्या की गॅस बंद करा आणि लगेच तव्यावर मऊ झालेले स्नॅक्स पसरवा आणि काही मिनिटे त्याला हलवत राहा.
  • तव्यातील उष्णता हळूहळू प्लेटमधून नमकीनपर्यंत पोहोचेल आणि त्यातील सर्व ओलावा शोषून घेईल.
  • काही मिनिटे भाजल्यानंतर स्नॅक्सला एका प्लेटमध्ये काढा आणि थंड करुन याच्या चवीचा आनंद लुटा.
 

Web Title: How to make soggy namkeen crispy again at home lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • kitchen tips
  • lifestyle news
  • Monsoon Tips

संबंधित बातम्या

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
1

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
2

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
4

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.