Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

ऑफिसमधील सततचा ताण, राजकारण आणि नकारात्मक वातावरणाचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा टॉक्सिक वर्कप्लेसमध्ये स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी काही सोप्या सवयी उपयोगी ठरू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 11, 2026 | 08:15 PM
टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

Follow Us
Follow Us:
  • नकारात्मक गोष्टींसाठी स्वतःला दोष देऊ नका.
  • ऑफिस आणि वैयक्तिक आयुष्यात सीमा ठरवा.
  • नकारात्मक चर्चांपासून स्वतःला दूर ठेवा.
आजकाल अनेकजण ऑफिसमधील टॉक्सिक वर्कप्लेसमुळे नैराश्यात जात आहे. यामुळे तणाव वाढतो ज्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होऊ लागतो. यामुळे व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते आणि स्वभावात निगेटीव्हीटी जास्त वाढू लागते. लक्षात ठेवा, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक विचार आयुष्यातील अनेक ध्येय मिळवून देण्यास आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यास आपली मदत करत असतं. अशात जर मनात नकारात्म भावना वाढू लागल्या तर आपल्या भवितव्यासाठी त्या घातक ठरु शकतात. जर ऑफीसमध्ये तुम्हाला ऑफिसमधील राजकारण, तुलना आणि सततच्या कामाच्या दबावाचा सामना करावा लागत असेल तर लक्षात ठेवा याचा तुमच्या झोपेवर, कार्यक्षमतेवर आणि विचारांवर वाईट परिणाम होऊ शकतो. ऑफिस पाॅलिटिक्सपासून स्वत:ला दूर ठेवत आयुष्यात सकारात्मक भावना पुन्हा जागी करायची असेल तर खाली दिलेल्या काही टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात.

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

निगेटिव्ह गोष्टींसाठी स्वत:ला दोषी मानू नका

ऑफिसच्या निगेटिव्ह वातावरणात सर्वात आधी स्वत:च्या मनाला हे पटवून द्या की इथे होत असलेल्या वाईट गोष्टींसाठी तुम्ही जबाबदार नाही आहात. अनेकदा लोक ऑफिसमधील सहकर्मीच्या वागणूकीला, मॅनेजरच्या चुकीच्या वर्तवणुकीला स्वत:च्या परफाॅर्मंससोबत जोडू पाहतात आणि मग यासाठी स्वत:ला जबाबदार धरु लागतात. यामुळे तणाव वाढतो आणि आत्मविश्वास कमी होऊ लागतो. यामुळेच ऑफिसमधील प्रत्येक गोष्ट पर्समनी घेण बंद करा.

स्वत:च्या मर्यादा तयार करा

ऑफिसच्या निगेटिव्हीटीपासून स्वत:चा बाचव करण्यासाठी आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल बाऊंड्रिज तयार करा. अनेकदा लोक आपले काम आणि निर्धारित वेळ संपल्यानंतरही ईमेल, मेसेज आणि काॅल्स चेक करत राहतात. यामुळे शरीराला आराम करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि तणावामध्ये वाढ होत जाते. यामुळेच ऑफिसचे काम पूर्ण झाल्यावर थोडा वेळ स्वत:साठी काढून तुम्हाला ज्यात आनंद मिळेल अशा गोष्टी करायला सुरुवात करा. फोन आणि लॅपटाॅपपासून थोडे अंतर ठेवा. तुम्ही पुस्तव वाचणे, गाणी ऐकणे किंवा चालायला जाणे अशा क्रियांमध्ये भाग घेऊ शकता.

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

प्रत्येक संभाषणात सामील होऊ नका

ऑफिसमधील प्रत्येक संभाषणात आपण आपला वाटा द्यायलाच हवा असं काही नाहीये. जर ऑफिसचे लोक सतत तक्रार करत असतील, दुसऱ्या व्यक्तीविषयी चर्चा करत असतील तर अशा संभाषणापासून थोड दूर राहिलेलं बरं. दुसऱ्यांचे निगेटिव्ह विचार आपल्या मनातील निगेटीव्हीला वाढवत असतात. याचा आपल्यावर नकारात्मक प्रभाव होतो आणि मानसिक आरोग्य आणखी खराब होऊ लागते.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: How to stay away from office politics tips for positive and protect mental wellbeing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Be Positive
  • lifestyle news
  • office work

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
2

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
4

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.