Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिकाम्या भिंतीकडे तोंड करुन बसल्यास होईल ‘हे’ नुकसान

  • By Rashmi Dongre
Updated On: Sep 12, 2022 | 10:30 AM
रिकाम्या भिंतीकडे तोंड करुन बसल्यास होईल ‘हे’ नुकसान
Follow Us
Follow Us:

 

वास्तुशास्त्रानुसार सर्व ठिकाणांना आणि सर्व दिशांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि त्याचा आपल्या दैनंदिन जिवनावर प्रभाव पडत असतो.  भिंतीवर सकारात्मक चित्र लावावे. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरात तुमच्या बसण्याच्या ठिकाणाच्या समोर रिकामी भिंत असेल तर त्या भिंतीवर एखादे सकारात्मक उर्जा देणारे चित्र लावा. जे पाहून तुमच्या मनात सकारात्मक विचार येतात. असे केल्याने तुमचे मन आणि आरोग्य दोन्ही गोष्टी उत्तम राहील त्यामुळे तुम्ही आपोआप सकारात्मक विचार कराल.

वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तुशास्रानुसार रिकाम्या भिंतीकडे सतत तोंड करून बससल्यास तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले जाऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार रिकाम्या भिंतीकडे सतत तोंड करून बसल्याने मनातील नकारात्मकता वाढते.

‘रिकामे मन हे सैतानाचे घर आहे’ अशी म्हण तुम्ही ऐकली असेल. जर एखादी व्यक्ती दिवसभर रिकामी बसलेली असेल आणि कोणतेही काम करत नसेल तर त्याच्या मनात अनेक वाईट गोष्टी येऊ लागतात. अगदी त्याचप्रमाणे रिकाम्या भिंतीकडे सतत तोंड करून बसल्यानेही आपोआप तुमच्या मनातील नकारात्मकता वाढते. ज्याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होतो आणि मग व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

 

Web Title: If you sit facing a blank wall there will be he damage nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2022 | 10:30 AM

Topics:  

  • vastu sharatr
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: मुलांचे जुने कपडे, पुस्तके आणि खेळणी घरात ठेवणे शुभ की अशुभ, काय सांगते वास्तुशास्त्र
1

Vastu Tips: मुलांचे जुने कपडे, पुस्तके आणि खेळणी घरात ठेवणे शुभ की अशुभ, काय सांगते वास्तुशास्त्र

Vastu Tips for Home: भिंतीवरचे ‘हे’ ४ फोटो घरात नकोच! वास्तुशास्त्र काय सांगतं, जाणून घ्या
2

Vastu Tips for Home: भिंतीवरचे ‘हे’ ४ फोटो घरात नकोच! वास्तुशास्त्र काय सांगतं, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.