Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : २६ फेब्रुवारी २०२३, १९७६ साली वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 26, 2023 | 07:00 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

२६ फेब्रुवारी घटना

१९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
१९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
१९९५: बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.
१९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
१९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९२८: बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदू धर्मात घेण्याची सुरुवात झाली.
१९०९: सिनेमाकलर या पहिला रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला.

२६ फेब्रुवारी जन्म

१९३७: मनमोहन देसाई – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (निधन: १ मार्च १९९४)
१९३१: डिकी रुतनागुर – भारतीय पत्रकार (निधन: २० जून २०१३)
१९२२: मामोहन कृष्ण – भारतीय अभिनेते (निधन: ३ नोव्हेंबर १९९०)
१९०८: लीला मुजुमदार – भारतीय लेखिका (निधन: ५ एप्रिल २००७)
१८७४: सूरसिंह तख्तसिंह गोहिल – प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी
१८५२: जॉन हार्वे केलॉग – कॉर्नफ्लेक्सचे निर्माते (निधन: १४ डिसेंबर १९४३)
१८२९: लेवी स्ट्रॉस – लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक (निधन: २६ सप्टेंबर १९०२)
१६३०: गुरू हर राय – शीख धर्माचे ७वे गुरु (निधन: ६ ऑक्टोबर १६६१)

२६ फेब्रुवारी निधन

२०१०: नानाजी देशमुख – भारतीय समाजसुधारक व राजकारणी – भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)
२००५: निर्माते जेफ रस्किन – अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉशचे (जन्म: ९ मार्च १९४३)
२००४: शंकरराव चव्हाण – महाराष्ट्राचे ५वे मुख्यमंत्री (जन्म: १४ जुलै १९२०)
२००३: राम वाईरकर – व्यंगचित्रकार
२०००: रावसाहेब गोगटे – भारतीय उद्योगपती, गोगटे कंपनीचे संस्थापक (जन्म: १६ सप्टेंबर १९१६)
१९९४: एवेरी फिशर – फिशर इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माते (जन्म: ४ मार्च १९०६)
१९६६: विनायक दामोदर सावरकर – भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर (जन्म: २८ मे १८८३)
१९३७: एल. के. अनंतकृष्ण अय्यर – मानववंशशास्रज्ञ (जन्म: ६ जुलै १८६२)
१९०३: रिचर्ड जॉर्डन गटलिंग – गटलिंग गनचे निर्माते (जन्म: १२ सप्टेंबर १८१८)
१८८७: आनंदी गोपाळ जोशी – पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर (जन्म: १५ मार्च १८६५)
१८८६: नर्मदाशंकर दवे – गुजराथी लेखक व समाजसुधारक (जन्म: २४ ऑगस्ट १८३३)
१८७७: मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ (जन्म: १३ डिसेंबर १८०४)

Web Title: In history todays day 26 february 2023 dinvishesh 1976 v s khandekar was awarded the first jnanpith award in marathi for his novel yayati nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • awarded
  • dinvishesh

संबंधित बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
1

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
3

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
4

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.