
जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं... नोट करा रेसिपी
भारतीय स्वयंपाकात लोणचं म्हणजे फक्त साइड डिश नाही, तर प्रत्येक घासाला रंगत आणणारी चविष्ट परंपरा आहे. लिंबाचे लोणचे ही त्या परंपरेतील अतिशय लोकप्रिय आणि टिकाऊ डिश. लिंबाच्या तिखट-चटपटीत रसामुळे जेवणाची चव कितीतरी पटींनी वाढते. बाजारातील रेडिमेड लोणच्यापेक्षा घरगुती लोणचं बनवण्याचा आनंद वेगळाच असतो, कारण प्रत्येक टप्प्यावरच्या चवीवर तुमचं नियंत्रण असतं. लोणचं जेवणाची चव वाढवण्याचं काम करत.
सूर्यप्रकाशात मुरवलेलं लिंबाचं लोणचं जितकं जुनं, तितकं अधिक चवदार होत. ही तर प्रत्येक घराची जुनी मान्यता. लिंबाच्या लोणच्याची खरी गंमत म्हणजे ते जास्त दिवस टिकून राहतं आणि जसा वेळ जातो तसं त्याची चव अधिक मोहक होत जाते. चला घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये लिंबाचं लोणच कसं तयार करायचं ते जाणून घेऊया. लगेच नोट करून घ्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, तव्यावरच होईल तयार
कृती: