Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उन्हाळ्यात लिव्हरची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश, स्वस्तात मस्त उपाय

लिव्हरच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन करावे. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2026 | 01:19 PM
वाढत्या उन्हाळ्यात लिव्हरची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश, स्वस्तात मस्त उपाय

वाढत्या उन्हाळ्यात लिव्हरची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश, स्वस्तात मस्त उपाय

Follow Us
Close
Follow Us:

लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय?
लिव्हरचे आजार कशामुळे होतात?
भाज्या खाण्याचे गुणकारी फायदे?

कायमच निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव सक्रिय असणे फार आवश्यक आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीरात जमा झालेली विषारी घाण बाहेर काढून टाकणे, पचनक्रिया सुरळीत ठेवणे आणि पोषक घटकांचे योग्य शोषण करून लिव्हरचे कार्य सुरळीत चालू ठेवण्याचे काम करतो. ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर स्वता करते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी लिव्हरचे कार्य सुरळीत चालू असणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे लिव्हरचे कार्य बिघडते. चुकीच्या आहाराचे थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी तशीच साचून राहते.(फोटो सौजन्य – istock)

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिव्हरचे कार्य सुरळीत चालू असणे फार आवश्यक आहे, अन्यथा फॅटी लिव्हर किंवा लिव्हरसबंधित वेगवेगळ्या आजरांची लागण होऊ शकते. शरीरातील विषारी घाण बाहेर पडून न गेल्यामुळे अनावश्यक चरबी लिव्हरवर जमा होण्यास सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला लिव्हर सक्रिय ठेवण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि लिव्हर स्वच्छ राहील.

बीट:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आहारात बीटरूटचा समावेश करावा. बीट खाल्ल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि शरीर स्वच्छ होते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी बीटचा रस प्यावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बीटचा रस प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल. तसेच बीटमध्ये आयर्न, फोलेट, फायबर आणि नायट्रेट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीटच्या रसाचे सेवन करावे. बीट लिव्हरसाठी अतिशय फायदेशीर ठरते. लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी बीट खावे.

कारलं:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना कारल्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही. कारल्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच संपूर्ण बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. कारल्यामध्ये विटामिन सी, ए, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जे लिव्हरमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकतात. कारलं खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

उन्हाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा धोका? जाणून घ्या यामागील कारणे आणि स्टोन नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय

भाज्या खाण्याची योग्य पद्धत:

आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा बीटचा रस प्यावा. जास्त प्रमाणात बीटच्या रसाचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. तसेच लिव्हरसबंधित आजाराची लक्षणे वाढू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिव्हर खराब झाल्याची लक्षणे काय आहेत?

    Ans: सतत थकवा जाणवणे आणि अशक्तपणा येणे.पोट फुगणे आणि वेदना होणे.

  • Que: लिव्हर खराब होण्याची कारणे काय आहेत?

    Ans: अल्कोहोलमुळे फॅटी लिव्हर, हेपेटायटीस किंवा सिरोसिस होऊ शकतो.

  • Que: लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

    Ans: दारू पिणे सोडून देणे हा लिव्हर वाचवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

Web Title: Include these vegetables in your diet to maintain liver function in growing summer cheap and cool solution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • best food for liver
  • Fatty Liver
  • Liver

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.