Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Tri Color Sandwich Recipe : स्वातंत्र्यदिनाचा दिवस खास बनवायचा असेल आणि काही नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही तिरंगा सँडविच रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 11, 2026 | 09:18 AM
Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा 'तिरंगी सँडविच'

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा 'तिरंगी सँडविच'

Follow Us
Follow Us:
  • भारताचा स्वातंत्र्यदिन जवळ येऊन ठेपला आहे.
  • या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.
  • तुम्ही तुमच्या रेसिपीतूनही देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करु शकता.
१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस. या खास दिवसाच्या निमित्ताने घरातही तिरंग्याच्या रंगांची झलक असलेले पदार्थ बनवण्याची कल्पना छान वाटते. नेहमीच्या सँडविचला थोडा हटके अंदाज देत केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांच्या थरांचा वापर करून स्वादिष्ट तिरंगा सँडविच तयार करता येते.

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा स्वातंत्र्यदिनाच्या छोट्या सेलिब्रेशनसाठी ही रेसिपी अगदी योग्य आहे. विशेष म्हणजे यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होते आणि कमी वेळात हे सँडविच तयार करता येते. भाज्या, चटण्या आणि चीजच्या मिश्रणामुळे सँडविच चविष्ट तसेच आकर्षक दिसते. चला रेसिपी नोट करून घेऊयात.

साहित्य

  • ब्रेड स्लाइस – ६
  • बटर – ३ ते ४ चमचे
  • हिरवी चटणी – २ चमचे
  • टोमॅटो सॉस – २ चमचे
  • किसलेले गाजर – अर्धी वाटी
  • किसलेले चीज – अर्धी वाटी
  • बारीक चिरलेली काकडी – अर्धी वाटी
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ चमचे
  • चाट मसाला – अर्धा चमचा
  • काळी मिरी पावडर – चिमूटभर
  • मीठ – चवीनुसार
चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी

कृती

  • सर्वप्रथम गाजर आणि काकडी स्वच्छ धुऊन घ्या. गाजर किसून घ्या आणि काकडी बारीक चिरून तिच्यातील अतिरिक्त पाणी हलकेच काढून टाका.
  • एका भांड्यात काकडी, कोथिंबीर, हिरवी चटणी, थोडे मीठ आणि चाट मसाला घालून व्यवस्थित मिसळा. हा मिश्रण सँडविचच्या हिरव्या थरासाठी वापरला जाईल.
  • दुसऱ्या भांड्यात किसलेले चीज घेऊन त्यात थोडी काळी मिरी पावडर आणि चिमूटभर मीठ घाला. सर्व साहित्य एकत्र करून पांढऱ्या थराचे मिश्रण तयार करा.
  • एका ब्रेड स्लाइसवर बटर लावा आणि त्यावर टोमॅटो सॉस पसरवा. त्यावर किसलेले गाजर समान प्रमाणात पसरवा. हा सँडविचचा केशरी थर तयार होईल.
  • गाजराच्या थरावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा. त्यावर चीजचे मिश्रण पसरवा. चीजचा पांढरा रंग तिरंग्यातील मधला रंग दर्शवेल.
  • चीजच्या थरावर तिसरी ब्रेड स्लाइस ठेवा. त्यावर हिरवी चटणी आणि काकडीचे तयार केलेले मिश्रण पसरवा. त्यावर शेवटची ब्रेड स्लाइस ठेवून सँडविच हलकेच दाबा.
  • तयार सँडविच टोस्टरमध्ये किंवा तव्यावर दोन्ही बाजूंनी हलके सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • सँडविचचे कडे कापून त्याचे दोन किंवा चार तुकडे करा आणि लगेच सर्व्ह करा. आकर्षक दिसण्यासाठी सँडविच तिरंग्याच्या रंगांच्या भाज्यांनी सजवू शकता.

Web Title: Independence day 2026 make your morning special make tiranga sandwiches at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • food recipe
  • Independence Day
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.