Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी ‘हे’ करणे गरजेचे

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 18, 2022 | 03:10 PM
प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी ‘हे’ करणे गरजेचे
Follow Us
Close
Follow Us:

एकविसाव्या शतकातील संवादाचे महत्त्व यावरून कळू शकते की, प्रत्येक कंपनी किंवा संस्था कोणालाही कामावर घेण्यापूर्वी संभाषण कौशल्य तपासते आणि उत्तम कौशल्य असलेल्या उमेदवाराची निवड करते. संभाषण आपल्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित करते.

एक चांगला संवादक होण्यासाठी, प्रथम तुम्हाला चांगले ऐकायला शिकावे लागेल. जेव्हा एखादी व्यक्ती दुर्लक्ष करते तेव्हा संवादात व्यत्यय येतो. चांगले ऐकून, तुम्ही संवादाच्या प्रत्येक महत्त्वाच्या तपशीलात प्रवेश मिळवता आणि संवाद कसा सुधारायचा ते शिकता. ज्या व्यक्तीशी तुमचे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी नेहमी थेट बोला. थेट बोलण्याने सर्व गोंधळ आणि कोंडी दूर होते. जेव्हा कोणताही गोंधळ नसतो तेव्हा नातेही चांगले राहाते. पण परिस्थिती पाहूनच बोला याकडेही विशेष लक्ष द्या. देहबोली हा शब्दांशिवाय संवाद साधण्याचा उत्तम मार्ग आहे पण तरीही त्याचा खोलवर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल किंवा समोरासमोर भेटत असता तेव्हा सकारात्मक देहबोली राखा आणि तुमच्या श्रोत्याच्या नजरेला नजर देऊन बोला. बर्‍याच संभाषणांमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात अनावश्यक माहिती असते तेव्हा गोंधळ होतो. संभाषण करताना मुद्देसूद बोला.

आपण कोणाशी संवाद साधत आहात हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या श्रोत्यांनुसार भाषेचा वापर केला नाही, तर तुम्ही तुमचे शब्द तुमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकणार नाही. म्हणून, संवादापूर्वी, तुमचे प्रेक्षक कोण आहेत याची विशेष काळजी घ्या. संवादात सुराला खूप महत्त्व आहे. बर्‍याचदा तुम्ही मोठ्या आवाजात बरोबर बोलता, मग त्याचा संदेश चुकीचा जातो. म्हणूनच हे नक्की लक्षात ठेवा की तुम्ही संवाद साधत असताना तुमचा स्वर खूप मधुर आणि आवाज मऊ असावा. यामुळे ऐकणारा तुम्हाला आरामात ऐकू शकेल आणि तुम्ही न थांबता तुमचे म्हणणे मांडू शकाल.

 

 

 

Web Title: It is necessary to do this to acquire effective communication skills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2022 | 03:10 PM

Topics:  

  • navarashtra news
  • navarshtra

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
1

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
2

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर
3

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर

Navarashtra Woman Awards : वर्षाराणी शिंदेंना नवभारत नवराष्ट्रचा आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान
4

Navarashtra Woman Awards : वर्षाराणी शिंदेंना नवभारत नवराष्ट्रचा आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.