Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janmashtami Recipe: जन्माष्टमीला कृष्णच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चवदार पिंजरी, वाचा सोपी रेसिपी

जन्माष्टमीच्या दिवशी सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी कृष्णाला दही आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच पंजिरीचा सुद्धा नैवेद्य दाखवला. पंजिरी हा पदार्थ श्री कृष्णाला खूप आवडतो, असे म्हंटले जाते. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक घरात पंजिरी हा पदार्थ बनवला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 25, 2024 | 12:58 PM
पंजिरी बनवण्याची सोपी रेसिपी

पंजिरी बनवण्याची सोपी रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

श्री कृष्ण जन्माष्टीमाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी कृष्णाला दही आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच पंजिरीचा सुद्धा नैवेद्य दाखवला. पंजिरी हा पदार्थ श्री कृष्णाला खूप आवडतो, असे म्हंटले जाते. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक घरात पंजिरी हा पदार्थ बनवला जातो. या दिवशी या पदार्थाला खूप मान असल्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पंजिरी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया पंजिरी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • मखणा
  • धणे पावडर
  • पिठी साखर
  • वेलची पावडर
  • सुख्या खोबऱ्याचा किस
  • तूप
  • ड्राय फ्रुट
  • वेलची पावडर
हे देखील वाचा: Janmashtami Recipe: श्री कृष्णाच्या नैवेद्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शाही फिरनी, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • पंजिरी बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात 2 ते 3 चमचे तूप टाकून गरम होण्यासाठी ठेवा.
  • तूप गरम झाल्यानंतर त्यात मखणा टाकून व्यवस्थित भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर मखणा थंड होण्यासाठी ठेवा.
  • तसेच गरम तुपात ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा भाजून घ्या.
  • नंतर कढईमध्ये खोबऱ्याचा किस, सुकामेवा, मखाना, वेलची पावडर टाकून मिक्स मंद आचेवर परतून घ्या.
  • त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात पिठीसाखर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे कृष्णाच्या आवडीची पिंजारी.

Web Title: Janmashtami recipe how to make panjiri recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 12:58 PM

Topics:  

  • Krishna Janmashtami
  • Shri Krishna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.