Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोलकरीण लघवीने मळत होती पीठ, पूर्ण कुटुंबाचे लिव्हर झाले खराब, जाणून घ्या युरीनचे दुष्परिणाम

गाजियाबादमध्ये एक धक्कादायक आणि किळसवाणा घटना घडली आहे, ज्यात एक मोलकरीण स्वयंपाक करताना पीठात लघवी मिसळायची आणि ते जावं घरमालकांना खायला द्यायची.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 18, 2024 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रह्म असे म्हंटले जाते. तसेच लहानपणापासून ताटातील अन्न वाया जाऊ देऊ नये असा सल्ला सुद्धा आपल्या थोरांकडून दिला जातो. खरंतर एखादा पदार्थ जेवढा स्वछतेने आणि प्रेमाने बनवला जातो तितकाच तो खायला रुचकर होतो. परंतु आज सर्रास पदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण असे अनेक किळसवाणे व्हिडिओ बघतो ज्यात सर्रासपणे अन्नात भेसळ केली जाते. नुकतेच गाझियाबादमधील एका घरात धक्कादायक घटना घडली आहे. या घरातील मोलकरीण जेवण बनवताना चक्क लघवीचा वापर करायची. यामुळेच घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडू लागले. यानंतर त्यांनी किचनमध्ये कॅमेरा लावला . यानंतर त्या मोलकरणीचा जेवणाच्या भांड्यात लघवी करतानाचा व्हिडिओ त्यांच्या हाती सापडला.

हे देखील वाचा: ईईईईई…घृणास्पद प्रकार! मोलकरणीने स्वयंपाकघरातील भांड्यात लघवी करून मळले पीठ; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

घरातील सदस्यांचे लिव्हर झाले खराब

कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की आधीच लिव्हरच्या समस्येमुळे त्रस्त होते. सुरवातीला त्यांना हे नॉर्मल वाटले परंतु वेळेनुसार त्यांच्या आरोग्यात कोणताच सुधार जाणवला नाही. यानंतर त्यांनी आपल्या घरातील किचनमध्ये कॅमेरा लावला. यानंतर त्यांना एक धक्कादायक व्हिडिओ हाती लागला. या व्हिडिओमध्ये त्यांची मोलकरीण रीना जेवणाच्या भाड्यात लघवी करून जेवण बनवताना दिसली आहे. यानंतर कुटुंबाने त्या मोलकरीणविरुद्ध कठोर पाऊले उचलली आहे.

लघवी पिणे किती आहे धोकादायक?

लघवीमध्ये विषारी पदार्थ आढळतात, त्यात युरिया, क्षार आणि अमोनिया असते, जे पिण्यामुळे लिव्हरचे आजार, इलेक्ट्रोलाइट्सचा त्रास आणि किडनी खराब होऊ शकते. लघवीमध्ये बॅक्टेरिया देखील असते, ज्यामुळे तुमच्या शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधक बॅक्टेरिया प्रवेश करतात. परिणामी संसर्ग होण्याची शक्यता वाढते. लघवीमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात डीहायड्रेशन होऊ शकते.

हे देखील वाचा: साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट गुळाचा मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

काय असते युरीन थेरपी?

सध्या युरीन थेरपीबद्दल खूप बोलले जात आहे. यामध्ये औषधी किंवा कॉस्मेटिक उपचारांसाठी लघवी वापरली जातो. ही एक ऑप्शनल मेडिकल प्रोसेस आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या लघवीला त्वचेवर किंवा हिरड्यांवर लावून मालिश केली जाते. युरीन थेरपीबाबत आरोग्याशी संबंधित अनेक दावे केले जातात, मात्र याचे शास्त्रीय पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.

Web Title: Maid was kneading flour with urine entire family has liver damage know the side effects of drinkng urine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 06:15 AM

Topics:  

  • Ghaziabad

संबंधित बातम्या

१४९९ रुपयांमध्ये १ लाख फॉलोअर्स! ब्लू टिक आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या नावाखाली लावला चुना 
1

१४९९ रुपयांमध्ये १ लाख फॉलोअर्स! ब्लू टिक आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या नावाखाली लावला चुना 

धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासा; मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केलं गायब
2

धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासा; मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केलं गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.