Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोवन स्टाईलमध्ये घरी बनवा मसालेदार Aloo Vindaloo; नेहमीच्या बटाट्याच्या विसरायला लावेल याची चव

आलू विंदालू ही एक गोवन डिश आहे जी अधिकतर पोर्कपासून तयार केली जाते. मात्र याचं शाकाहारी व्हर्जन हे बटाट्यांपासून तयार केलं जात जे चवीला मसालेदार आणि आंबटगोड चव देते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2025 | 10:15 AM
गोवन स्टाईलमध्ये घरी बनवा मसालेदार Aloo Vindaloo; नेहमीच्या बटाट्याच्या विसरायला लावेल याची चव

गोवन स्टाईलमध्ये घरी बनवा मसालेदार Aloo Vindaloo; नेहमीच्या बटाट्याच्या विसरायला लावेल याची चव

Follow Us
Follow Us:

आलू विंदालू ही एक प्रसिद्ध गोवन (Goan) शैलीतील झणझणीत आणि मसालेदार भाजी आहे. पारंपरिकपणे पोर्क विंदालू प्रसिद्ध असली तरी शाकाहारी आवृत्तीत बटाट्यांचा वापर करून ‘आलू विंदालू’ बनवले जाते. यामध्ये व्हिनेगर, लाल तिखट, मसाले आणि लसूण यांचा खास वापर होतो, जो या भाजीला अनोखा झणझणीत आणि आंबटगोड चव देतो. ही भाजी पोळी, पराठा किंवा भातासोबत छान लागते.

हॉटेल सारखा लच्छा पराठा घरी कसा तयार करायचा? एक एक पदर होईल वेगळा… अवघ्या १५ मिनिटांची रेसिपी

बटाटे खायला आवडत असतील आणि तीच तीच बोरिंग बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही बटाट्याची नवीन रेसिपी ट्राय करू शकता. कोणत्या खास प्रसंगी अथवा काही नवीन ट्राय करायचे असल्यास ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • बटाटे – ४ मध्यम आकाराचे (सोलून चौकोनी तुकडे केलेले)
  • कांदा – १ मध्यम (बारीक चिरलेला)
  • तेल – २ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – १/२ टीस्पून (ऐच्छिक)
विंदालू मसाला बनवण्यासाठी:
  • कोरडी लाल मिरची – ४-५ (किंवा काश्मिरी मिरच्या झणझणीत कमी हवे असल्यास)
  • जिरे – १ टीस्पून
  • धणे – १.५ टीस्पून
  • लसूण पाकळ्या – ५-६
  • आलं – १ इंच
  • दालचिनी – १ तुकडा
  • लवंग – २
  • व्हिनेगर (सारस किंवा सफेद) – २ टेबलस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार वाटण्यासाठी
कृती
  • आलू विंदालू तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व मसाल्याचे घटक (मिरच्या, जिरे, धणे, लसूण, आलं, दालचिनी, लवंग आणि व्हिनेगर) थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • कढईत तेल गरम करून बटाटे हलक्या गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. वेगळे काढून ठेवा.
  • त्याच तेलात चिरलेला कांदा परतवा तोपर्यंत की तो थोडा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत.
  • त्यात वाटलेला विंदालू मसाला टाका आणि ५-७ मिनिटं मंद आचेवर परतवा.
  • परतलेले बटाटे टाका. थोडेसे पाणी घाला जेणेकरून भाजीला थोडीशी ग्रेव्ही मिळेल.
  • चव सांभाळून थोडी साखरही टाका, ही झणझणीत आणि आंबट चव संतुलित करते.
  • भाजी झाकण ठेवून १०-१५ मिनिटं मध्यम आचेवर शिजवा, जोपर्यंत बटाटे पूर्ण शिजत नाहीत आणि मसाला चांगला मिसळत नाही.
  • भाजी जरा वेळ ठेवून खाल्ल्यास चव अजून वाढते.
  • गरमागरम भात, फुलका किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

Web Title: Make goan style spicy aloo vindaloo at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 10:15 AM

Topics:  

  • marathi recipe
  • potato recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी
3

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट
4

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.