कुटुंबातील सदस्यांसाठी बनवा हेल्दी टेस्टी बदाम शिरा
2025 या नवीन वर्षाची आजपासून सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात काहींना काही नवीन संकल्प केले जातात. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरी गोड पदार्थ बनवला जातो. शिवाय सणाच्या दिवशी आणि इतर वेळी काहींना काही गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे नेहमी नेहमी काय गोड पदार्थ बनवावं? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही बदामाचा चविष्ट शिरा बनवू शकता. बदाम आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहेत. दैनंदिन आहारात बदाम खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. बदामामध्ये अनेक पौष्टीक घटक आढळून येतात. प्रथिने, विटामिन ई आणि इतर पोषक घटक मुबलक आढळून येतात. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांसाठी जर तुम्ही बदाम शिरा बनवला तर त्यांना तो नक्कीच आवडेल. चला तर जाणून घेऊया बदाम शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा