Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरच्या घरी बनवा पौष्टिक आवळा सरबत, वर्षभर टिकेल! नोट करा रेसिपी

घरच्या घरी बनवा वर्षभर साठवले जाणारे पौष्टिक आवळा सरबत.वाचा रेसिपी आणि घरी बनवून पहा. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2024 | 06:44 PM
घरच्या घरी बनवा पौष्टिक आवळा सरबत, वर्षभर टिकेल! नोट करा रेसिपी
Follow Us
Follow Us:

आवळा हा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मे आढळली जातात. पूर्वीच्या काली अनेक आजरानावर औषध म्हणूनही आवळ्याचा वापर केला जायचा. अनेक पोषकतत्वांनी भरपूर आवळ्याला सुपरफूड असेही म्हटले जाते. निरोगी आरोग्यासाठी आवळ्याचे सेवन फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला याच आवळ्यापासून घरच्या घरी आवळा सरबत कसा बनवायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. हा आवळा सरबत अनेक आजारांवर मत करण्यास उपयुक्त ठरतो तसेच या आवळा सरबतामुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते. चला ते पाहुयात हा आवळा सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

[read_also content=”मुगाच्या डाळीने बनवा ‘हा’ पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ, आरोग्यासाठी आहे फायदेशीर! https://www.navarashtra.com/lifestyle/make-these-easy-and-tasty-recipe-from-moong-dal-note-homemade-marathi-recipe-546412.html”]

साहित्य

  • 1 किलो आवळे
  • 1 किलो साखर
  • 50 ग्रॅम आले
  • 6 लिंबे
  • 3 कप पाणी
  • 1 ग्लास सरबत सामग्री
  • 2 टे स्पून आवळा सीरप
  • 1 चिमुटभर मीठ
  • 1 ग्लास थंड पाणी
  • पाचक सुपारी
  • आवळा, आल्याचा निघालेला चोथा
  • मिठ चवीनुसार
  • जीरे पूड
कृती
  • आवळा सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम आवळे, लिंबू आणि आले नीट धुवून आणि पुसून घ्या. त्यानंतर आले सोलून घ्या आणि लिंबू नीट पुसून घ्या
  • त्यानंतर आले, आवळे खिसावे. लिंबाचा रस काढून घ्यावा
  • यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा आवळ्याचा व आल्याचा किस आणि लिंबाचा रस घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या
  • नंतर हे वाटण एका भांड्यावर स्वच्छ रुमाल ठेवून सर्व अतिरिक्त गाळ काढून यातील रस काढून घ्या
  • आता निघालेल्या रसाचाच वापर पुढील वाटण करताना करावा. आले व लिंबाच्या एकत्रीतपणामुळे निघालेला रस हलका लालसर होतो म्हणून त्यात हिरवा फुड कलर घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  • यानंतर एका भांड्यात साखर आणि तीन काप पाणी घालून एक तारी पाक तयार करून घ्या. पाक कोमट झाल्यावर त्यात आवळा, आल्याचा रस गाळून ओता आणि मिश्रण चांगले ढवळून घ्या
  • आता तयार सरबत एका बाटलीत काढून याला वर्षभरासाठी स्टोर करा. आता यापासून सरबत तयार करण्यासाठी एका ग्लासात २ चमचे तयार सिरप, थंड पाणी आणि चिमूटभर मीठ घालावे
  • मग हे चांगले मिक्स करा आणि तुमचा आवळा सरबत तयार होईल
  • अतिशय पौष्टिक व पाचक आवळा सरबत थंड थंड पिण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make nutritious aamla syrup aamla juice at home note the easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 06:43 PM

Topics:  

  • Aamla Juice Recipe
  • food recipe

संबंधित बातम्या

Moog Cutlet:  स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी
1

Moog Cutlet: स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
2

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
3

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
4

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.