भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवांतर्गत १३ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान साजरा होत आहे. या दिवसाचा संबंध तिरंग्याशी असल्याने या दिवशी बाजारातही अनेक मिठाई तिरंग्याच्या रंगासारख्या असतात. आता तुम्ही बनवा तिरंगा इडली.
साहित्य:
कृती: