Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चवीलाच काय तर बनवायलाही सोपी आहे मंचूरियन चिली; कुटुंबाला खुश करा आणि यंदा घरीच ट्राय करा ही रेसिपी

लहानांपासून मोठ्यांपर्यंत इंडो चायनीज फूड सर्वांनाच खायला फार आवडतं. अशात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच हॉटेल स्टाईल टेस्टी मंचूरियन चिली तयार करू शकता. ही रेसिपी तुमच मन जिंकल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 04, 2025 | 09:49 AM
चवीलाच काय तर बनवायलाही सोपी आहे मंचूरियन चिली; कुटुंबाला खुश करा आणि यंदा घरीच ट्राय करा ही रेसिपी

चवीलाच काय तर बनवायलाही सोपी आहे मंचूरियन चिली; कुटुंबाला खुश करा आणि यंदा घरीच ट्राय करा ही रेसिपी

Follow Us
Follow Us:

इंडो चायनीज फूडचे देशभर दिवाने आहेत. भारतीय पदार्थांनंतर देशाला इंडो चायनीज फूडनेच वेडं लावलं आहे. बाहेर काही खायचं म्हटलं की अनेकांना इंडो चायनीज फूडची आठवण होते. अशात आज आम्ही तुमच्यासाठी मंचूरियन चिलीची एक सोपी आणि लज्जतदार रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुमची घरी तयार करू शकता.

सकाळच्या नाश्त्यात काकडी आणि ओल्या खोबऱ्यापासून झटपट बनवा मऊसूत डोसा, दिवसाची सुरुवात होईल मस्त

चायनीज फ्युजन डिशेसपैकी “मंचूरियन चिली” ही एक लोकप्रिय आणि चविष्ट डिश आहे. ती मंचूरियन आणि चिली या दोन्ही डिशेसचा अनोखा संगम आहे. गरमागरम तळलेले मंचूरियन बॉल्स आणि झणझणीत चायनीज चिली ग्रेव्ही यामध्ये मिसळली जाते. ही डिश पार्टीसाठी, स्पेशल डिनरसाठी किंवा वीकेंड ट्रीटसाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग, जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

मंचूरियन बॉलसाठी:

  • कोबी (किसलेली) – 1 कप
  • गाजर (किसलेले) – ½ कप
  • कांदा – 1 (बारीक चिरलेला)
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • कॉर्न फ्लोअर – 2 टेबलस्पून
  • मैदा – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • मिरपूड – ½ टीस्पून
  • तेल – तळण्यासाठी
चिली सॉससाठी:
  • तेल – 2 टेबलस्पून
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • हिरव्या मिरच्या – 2 (लांब चिरून)
  • कांदा – 1 (लांब चिरलेला)
  • शिमला मिरची – 1 (लांब चिरलेली)
  • सोया सॉस – 1 टेबलस्पून
  • चिली सॉस – 1 टेबलस्पून
  • टोमॅटो सॉस – 1 टेबलस्पून
  • व्हिनेगर – 1 टीस्पून
  • कॉर्न फ्लोअर – 1 टीस्पून (थोड्याशा पाण्यात मिसळून)
  • पाणी – ½ कप
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – ½ टीस्पून
  • कांद्याची पात
साधा पण चवदार असा गुजरातचा फेमस पदार्थ डाळ ढोकळी घरी बनवून पहा; चविष्ट रेसिपी नोट करा

कृती

  • मंचूरियन चिली बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या वाडग्यात कोबी, गाजर, कांदा, आले-लसूण पेस्ट, मैदा, कॉर्न फ्लोअर, मीठ आणि मिरपूड एकत्र करा. हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत मिक्स करा आणि छोटे गोल बॉल्स तयार करा
  • हे बॉल्स गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या परतून घ्या. नंतर कांदा आणि शिमला मिरची घालून थोडंसं परता.
  • यानंतर त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, साखर, मीठ घाला आणि नीट मिक्स करा.
  • त्यात ½ कप पाणी आणि कॉर्न फ्लोअरचे पाणी घाला. थोडं घट्टसर व्हायला द्या.
  • सॉस तयार झाल्यावर त्यात तळलेले मंचूरियन बॉल्स घाला आणि चांगले मिक्स करा.
  • शेवटी वरून थोडंसं स्प्रिंग अनियन शिंपडा.
  • अधिक झणझणीत हवं असल्यास हिरव्या मिरच्यांची मात्रा वाढवू शकता.
  • ग्रेव्ही हवी असल्यास पाण्याचं प्रमाण थोडं वाढवा.
  • तुम्ही पाणी कमी घालून ड्राय मंचूरियन चिली देखील तयार करू शकता.

Web Title: Make street style tasty manchurian chili at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • food recipe
  • gobi manchurian
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.