Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत खुसखुशीत शंकरपाळ्या बनवण्यासाठी ही खास रेसिपी नक्की ट्राय करा

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 10, 2022 | 12:40 PM
दिवाळीत खुसखुशीत शंकरपाळ्या बनवण्यासाठी ही खास रेसिपी नक्की ट्राय करा
Follow Us
Close
Follow Us:

साहित्य :

  • ५०० ग्राम मैदा ( ४ कप ).
  • १/४ टीस्पून मीठ ( चवीनुसार ).
  • १ कप दुध.
  • २०० ग्राम साखर ( १ कप ).
  • १०० ग्राम तूप ( ३/४ कप ).
कृती :

एका भांडया मध्ये दुध आणि साखर मिक्स करून साखर विरघळे पर्यंत गरम करून घ्या. नंतर त्या मिश्रणात तूप घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या तसेच काही काळ थंड होऊ द्या. एका ताटात मैदा घेऊन त्यात मीठ घालुन मिक्स करा. तसेच त्या मळलेल्या पिठलं थोडेसे तुपाचे मोहनही लावा. त्यानंतर त्यात दुधाचे मिश्रण घालून गोळा घट्ट होईल असा तैयार करून घ्या. हा गोळा १० मिनिटांसाठी झाकून ठेवा.

मळलेल्या पिठाच्या गोळ्या मधून लहान मध्यम आकारचे गोळे घेऊन १ इंच इतकी जाडसर पोळी लाटून घ्यावी. पोळी लाटून झाल्यानंतर त्यावर चाकू ने शंकरपाळ्या पाडून घ्याव्यात.

शंकरपाळ्या कापताना अगदी हळुवारपणे एकसारखे काप कापावे आणि सुती कपडयावर सुकण्यास ठेवावे. हे काप एकावर एक ठेवू नयेत अन्यथा एकमेकांना चिटकतात. तेला मध्ये किवां तूपा मध्ये शंकरपाळ्याला मध्य आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्याव्यात. अशा प्रकारे स्वादिष्ट आणि खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात.

टीप :

  • गरम किवा कोमट मिश्रणा मध्ये शंकरपाळ्याचा गोळा भिजवू नये असे केल्यास ते कडक होतील.
  • गोड शंकरपाळ्यांमध्ये तुम्ही बारीक रवा सुद्धा घालू शकता. त्यामुळे शंकरपाळ्यांना लालसर रंग येतो आणि चवीला चांगल्या लागतात.

Web Title: Make sure to try this special recipe to make crispy shankarpali on diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2022 | 12:40 PM

Topics:  

  • diwali special
  • sweet dish

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.