Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोजागिरी पौर्णिमेला घरी बनवा गोड चविष्ट मखाणा बासुंदी, वाचा सोपी रेसिपी

आरोग्यासाठी मखाणा अतिशय पौष्टिक आहे. नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही मखाणाचे सेवन करू शकता. मखाणापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मखाणा बासुंदी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बासुंदी हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2024 | 02:29 PM
कोजागिरी पौर्णिमेला घरी बनवा गोड चविष्ट मखाणा बासुंदी

कोजागिरी पौर्णिमेला घरी बनवा गोड चविष्ट मखाणा बासुंदी

Follow Us
Follow Us:

नवरात्रीच्या तीन किंवा चार दिवसांनंतर कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरीच्या दिवशी अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन केले जाते. तसेच मसाला दूध बनवून अनेक ठिकाणी कोजागिरी साजरी करतात. त्यामुळे यंदाच्या कोजागिरीला तुम्ही सुद्धा घरी मखाणा खीर बनवू शकता. मखाणामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, लोह, जस्त इत्यादी घटक मोठ्या प्रमणावर आढळून येतात. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिने आढळून येतात.मखाणा खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच हा पदार्थ पचनास हलका आणि चवीला सुद्धा सुंदर लागतो. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही मखाणाचे सेवन करू शकता.मखाणाचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. मखाणा बासूंदी कमीत कमी वेळात झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया मखाणा बासुंदी बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • मखाणा
  • तूप
  • दूध
  • वेलची पावडर
  • काजू बदाम पावडर
  • केशरच्या काड्या
हे देखील वाचा: जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा मिक्स भाज्यांचे चमचमीत लोणचं, जेवणाची वाढेल चव

कृती:

  • मखाणा बासुंदी बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध गरम करताना दुधात पाणी घालू नये.
  • त्यानंतर कढईमध्ये मखाणा भाजून घ्या. थंड करून मखाणा मिक्सरमधून बारीक वाटा.
  • त्यानंतर गरम केलेले दूध सतत चमच्याने मिक्स करत राहा. दूध अर्धे झाल्यानंतर त्यात बारीक केलेले मखाणा टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात साखर, केशराच्या काड्या, वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • बासुंदी थोडी घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा.
  • अशा पद्धतीने तयार सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मखाणा बासुंदी.

Web Title: Make sweet and tasty makhana basundi at home on kojagiri poornima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 02:29 PM

Topics:  

  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
1

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.