Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: दिवाळी पाडव्यानिमित्त घरी बनवा शाही सीताफळ बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद

Diwali 2026: दिवाळीनिमित्त घरात फराळातील तेच ठरावीक गोड पदार्थ खाण्याचा कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही सीताफळ बासुंदी बनवू शकता. सीताफळ बासुंदी आणि पुरी हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 01, 2026 | 10:46 AM
Diwali 2026: दिवाळी पाडव्यानिमित्त घरी बनवा शाही सीताफळ बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद

Diwali 2026: दिवाळी पाडव्यानिमित्त घरी बनवा शाही सीताफळ बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद

Follow Us
Follow Us:

Diwali 2026: दिवाळी सणाला सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीच्या आधी घरात साफसफाई करून फराळातील गोडाचे पदार्थ बनवले जातात. चकली, लाडू, करंजी, मिठाई इत्यादी विविध पदार्थ बनवले जातात. पण दिवाळी पाडव्यासाठी जरा हटके आणि टेस्टी पदार्थ बनवायचा असल्यास सीताफळ बासुंदी उत्तम पर्याय आहे. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात सीताफळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. सीताफळ बासुंदी आणि पुरी हे कॉम्बिनेशन चवीला अतिशय भन्नाट लागते. घट्टसर दूध, सीताफळ आणि केशराचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल. बासुंदी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.त्यामुळे बासुंदी तुम्ही आधी सुद्धा बनवून ठेवू शकता. दिवाळीच्या पाहुणचारासाठी किंवा सणाच्या खास जेवणासाठी विकतचे पदार्थ आणण्याऐवजी सीताफळ बासुंदी बनवावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Diet Control: दिवाळीत वजन नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? तज्ज्ञांनी दिला सल्ला

साहित्य:

  • सीताफळ
  • दूध
  • मिल्क पावडर
  • साखर
  • केशर काड्या
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • गुलाबाच्या पाकळ्या
Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी बनवा विकतसारखी दाणेदार मऊ बेसन बर्फी, नोट करा रेसिपी

कृती:

  • सीताफळ बासुंदी बनवण्यासाठी, सीताफळचा गर काढण्यासाठी चाळणीमध्ये सीताफळ सोलून त्यातील गर काढून घ्या.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • दूध घट्टसर झाल्यानंतर त्यात मिल्क पावडर घालून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात तुमच्या आवडीनुसार साखर, वेलची पावडर आणि केशर काड्या घालून मिक्स करा.
  • गॅस बंद करून तयार केलेले मिश्रण हलकेसे थंड झाल्यानंतर त्यात सीताफळाचा गर आणि सुका मेवा घालून मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेली सीताफळ बासुंदी. हा पदार्थ पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता.

Web Title: Diwali 2026 how to make sitaphal basundi at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Bitter Gourd Chutney: कारलं खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा टेस्टी कारल्याची चटणी
1

Bitter Gourd Chutney: कारलं खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा टेस्टी कारल्याची चटणी

Diet Control: दिवाळीत वजन नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? तज्ज्ञांनी दिला सल्ला
2

Diet Control: दिवाळीत वजन नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? तज्ज्ञांनी दिला सल्ला

Diwali मध्ये गावी जाण्याचा प्लॅन केलाय? नियमित गाड्यांसह स्पेशल ट्रेनचेही आरक्षण…; प्रवाशांचे टेन्शन वाढले
3

Diwali मध्ये गावी जाण्याचा प्लॅन केलाय? नियमित गाड्यांसह स्पेशल ट्रेनचेही आरक्षण…; प्रवाशांचे टेन्शन वाढले

Diwali 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी होणार गोड
4

Diwali 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी होणार गोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.