Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : विकतची कशाला? घरीच बनवा हेल्दी शुगर फ्री बिस्किटे, चहाची मजा होईल द्विगुणित

Sugar Free Biscuits : चहासोबत बिस्किटे असतील तर चहाची मजा आणखीनच वाढते. बाजारात मिळणारे मैद्याचे आणि साखरयुक्त बिस्किटे आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरत नाही. अशात घरीच तुम्ही हेल्दी पद्धतीने विना साखरेचे खुशखुशीत

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2026 | 09:38 AM
Recipe : विकतची कशाला? घरीच बनवा हेल्दी शुगर फ्री बिस्किटे, चहाची मजा होईल द्विगुणित

Recipe : विकतची कशाला? घरीच बनवा हेल्दी शुगर फ्री बिस्किटे, चहाची मजा होईल द्विगुणित

Follow Us
Follow Us:
  • लहानापांसून मोठ्यांना बिस्किटे खायला फार आवडतात.
  • चहासोबत यांची चव आणखी छान लागते.
  • तुम्ही घरी देखील सोप्या पद्धतीने हेल्दी बिस्किटे तयार करु शकता.
सध्या अनेक जण आरोग्याची काळजी घेत असल्यामुळे साखरेचे सेवन कमी करण्यावर भर देतात. मधुमेह असलेले लोक, वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणारे किंवा हेल्दी स्नॅक्सचा पर्याय शोधणारे लोक शुगर फ्री पदार्थांना प्राधान्य देतात. अशा वेळी घरी तयार केलेली शुगर फ्री बिस्किटे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही बिस्किटे बनवण्यासाठी परिष्कृत साखरेऐवजी खजूर, मनुका किंवा केळ्याचा नैसर्गिक गोडवा वापरला जातो. त्यामुळे चव आणि पौष्टिकता दोन्ही टिकून राहतात. चहासोबत, मुलांच्या डब्यात किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी ही बिस्किटे उत्तम लागतात. शिवाय घरच्या घरी बनवल्यामुळे त्यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसतात. चला जाणून घेऊया रेसिपी.

Recipe : फ्यूजन डिशने वाढवा संध्याकाळच्या नाश्त्याची रंगत, घरी बनवा ‘स्मॅश्ड आलू टिक्की टॅको’, लहान मुले होतील खुश

साहित्य

  • 1 कप गव्हाचे पीठ
  • ½ कप ओट्स पावडर
  • 8 ते 10 बिया काढलेले खजूर
  • 2 टेबलस्पून तूप
  • ¼ टीस्पून वेलची पूड
  • 2 टेबलस्पून चिरलेले बदाम
  • 2 टेबलस्पून चिरलेले अक्रोड
  • 2 ते 3 टेबलस्पून दूध
Moong Dal Idli: नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय! बनवा मूग डाळीची इडली; नोट करा हेल्दी अन् टेस्टी रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम खजूर कोमट पाण्यात 10 मिनिटे भिजवून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • आता एका भांड्यात गव्हाचे पीठ, ओट्स पावडर, वेलची पूड आणि सुका मेवा एकत्र मिसळा.
  • त्यात तूप घालून मिश्रण हाताने चांगले मळून घ्या, भेगा पडणार नाहीत याची काळजी घ्या.
  • आता खजुराची पेस्ट घालून सर्व साहित्य एकजीव करा.
  • आवश्यकतेनुसार थोडे दूध घालून मऊसर पीठ तयार करा.
  • पीठ लाटून आवडीच्या आकारात बिस्किटे कापा आणि बेकिंग ट्रेमध्ये पसरवा.
  • आधी गरम केलेल्या ओव्हनमध्ये 180 अंश सेल्सिअस तापमानावर 12 ते 15 मिनिटे बिस्किटे बेक करा. बिस्किटे थंड झाल्यावर सर्व्ह करा.
  • ही कुरकुरीत आणि पौष्टिक शुगर फ्री बिस्किटे आरोग्यदायी स्नॅक म्हणून नक्कीच आवडतील.
  • हवाबंद डब्यात तुम्ही अनेक महिने बिस्किटांना साठवून ठेवू शकता.
 

Web Title: Make tasty and healthy sugar free biscuits at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Biscuit
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
1

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
3

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
4

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.