Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची मजा होईल द्विगुणित; एकदा घरी बनवून तर पहा लज्जतदार भरलेली शिमला मिरची

शिमला मिरची एक अशी भाजी आहे ज्यात अनेक पोषण घटक आढळतात, ज्यामुळे त्याचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. तुम्हाला याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही भरली शिमला मिरची तयार करू शकता जी चवीला अप्रतिम लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2025 | 09:43 AM
जेवणाची मजा होईल द्विगुणित; एकदा घरी बनवून तर पहा लज्जतदार भरलेली शिमला मिरची

जेवणाची मजा होईल द्विगुणित; एकदा घरी बनवून तर पहा लज्जतदार भरलेली शिमला मिरची

Follow Us
Follow Us:

शिमला मिरची ही एक अशी भाजी आहे जी अनेकांना खायला फारशी आवडत नाही. यात अनेक पोषणमूल्ये आढळतात ज्यामुळे या भाजीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. ही भाजी विविध प्रकारे बनवता येते. अशात जर तुम्हाला हिची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही ती भरून मस्त तळून याचे आस्वाद घेऊ शकता. भरलेली शिमला मिरची एक अशी गोष्ट आहे जी अनेकांच्या तोंडात पाणी आणते.

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा गरमागरम ओव्याच्या पानांची भजी, नोट करा रेसिपी

भरली शिमला मिरची ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश आहे ज्यामध्ये मिरचीच्या आत स्वादिष्ट मसाला भरून ती परतून घेतली जाते. ही भाजी चपाती किंवा पराठ्यासोबत खूपच स्वादिष्ट लागते. खास करून जेव्हा घरात काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असतं तेव्हा ही रेसिपी उत्तम पर्याय ठरते. चला याची एक सोपी, सहज आणि झटपट रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • शिमला मिरची (शिमला मिरची) – ४-५ मध्यम आकाराच्या
  • तेल – २-३ चमचे
  • मोहरी – १/२ चमचा
  • हिंग – १ चिमुट
  • जिरे – १/२ चमचा
  • हळद – १/४ चमचा
  • लाल मिरची पावडर – १ चमचा (आवडीनुसार कमी-जास्त)
  • धणेपूड – १ चमचा
  • गरम मसाला – १/२ चमचा
  • शेंगदाणा कूट – १/२ कप (भाजलेले आणि बारीक केलेले)
  • खोवलेला नारळ – १/४ कप
  • बारीक चिरलेला कांदा – १ मोठा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २-३ चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – १ चमचा (ऐच्छिक)
चिकन, मटण खाऊन कंटाळा आलाय? मग घरी बनवा मसालेदार अंडा बिर्याणी

कृती

  • यासाठी प्रथम शिमला मिरचीचा देठ काढून घ्या आणि मधोमध कापून बिया काढून टाका.
  • एका पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, जिरे टाका. नंतर कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • त्यांनतर यात हळद, लाल मिरची पावडर, धणेपूड, गरम मसाला आणि शेंगदाणा कूट घालून मिक्स करा.
  • आता यात शेंगदाणा कूट आणि खोवलेला नारळ घालून चांगले मिक्स करा. मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. गॅस बंद करून कोथिंबीर टाका.
  • तयार सारण मिरचीमध्ये चांगले भरून घ्या
  • एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून भरलेल्या मिरच्या ठेवा. मंद आचेवर झाकण ठेवून १०-१५ मिनिटे शिजवून घ्या.
  • भरलेली ढोबळी मिरची गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.
  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी-जास्त करू शकता.
  • मिरची जास्त शिजल्यास मऊ होईल, त्यामुळे मंद आचेवर शिजवणे महत्वाचे आहे.

Web Title: Make tasty stuffed shimla mirchi for dinner recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • dinner recipe
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
4

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.