
चपात्या हा घराघरात तयार होणारा पदार्थ असून अनेकदा गृहिणींकडून जास्तीच्या चपात्या बनवल्या जातात आणि नंतर या उरल्या की यांचे काय करायचे असा प्रश्न पडतो. तसे बघायला गेले तर तुम्ही दुसऱ्या दिवशीही या उरलेल्या चपात्या खाऊ शकतात. मात्र घरचे अन्य सदस्य या उरलेल्या शिळ्या चपात्या खायला कुरकुर करत असतील आणि तुम्हाला त्या पुन्हा खायची इच्छा नसेल तर त्यापासून तुम्ही एक चटपटीत आणि मसालेदार असा चिवडा बनवू शकता. याप्रकारे तुमच्या उरलेल्या शिळ्या चापात्याही खाल्या जातील आणि यांपासून एक नवीन स्वादिष्ट पदार्थही तयार होईल. यासाठी अधिक सामानाची गरज नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा चिवडा बनवणार आहोत. मोकळ्या वेळेत किंवा चहासोबत तुम्ही या चिवड्याचा आस्वाद घेऊ शकता.
[read_also content=”कैरीचं लोणचं सोडा आता झटपट घरी बनवा कैरीची चटणी, चवीला अप्रतिम! https://www.navarashtra.com/lifestyle/homemade-tasty-raw-mangi-chatni-recipe-543580.html”]
साहित्य
कृती