मेथीची जूडी निवडून घ्या, मेथीची पान मोठ्या प्रमाणात घ्या. त्यामध्ये एक चमच मीठ टाकूण ठेवा. काजू 2 तास गरम पाण्यात भिजवून ठेवा.
कांदे 3, आल ,लसूण, काजू आर्धवाटी, हरवी मिरची यांची पेस्ट करून घ्या. तयार पेस्ट कडई मध्ये काढून परतून घ्या. दुसरीकडे पाण्यात ठेवलेल्या मेथीचे पाणी काढून घ्या आणि बारीक चिरून घ्या.
पेस्ट मध्ये वटाणे घाल त्यामध्यो थोडेसे पाणी घालून थोडा वेळ शिजायला ठेवा. मेथी थोडीशी परतून घ्या. परतलेली मेथी तयार पेस्ट मध्ये घाला त्यामध्ये 4 चमचे साखर घाला.
चवीपुरत मीठ घाला, सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. त्यामध्ये थोडस पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवा, खाण्यासाठी तयार मोथी मटर मलाई
Web Title: Make this special methi matar malai recipe today nrrd