पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्यासाठी बनवा काकडीचा रायता
17 सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबात देवाघरी गेलेल्या व्यक्तींचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी पूजा केली जाते. पूजा करून घरातील नातेवाईकांना जेवणासाठी बोलावले जाते. 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत पितृ पक्ष असणार आहे. या दिवसांमध्ये घरोघरी पितरांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. देवाघरी गेलेल्या व्यक्तींना आवडणारे सर्व पदार्थ या दिवशी बनवले जातात. या नैवेद्याच्या जेवणात पुरी भाजी, खीर, मिक्स भाज्या इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पितृ पक्षामध्ये असे काही पदार्थ बनवले जातात,. ज्यामुळे भाग्य लाभते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पितृ पक्षात बनवला जाणारा काकडीचा रायता कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
हे देखील वाचा: वाटीभर सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा सीताफळ क्रीम