Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Destination Wedding places: डेस्टिनेशन वेडिंग करू पाहताय? जाणून घेऊया ‘या’ पर्यटनस्थळांची माहिती

Destination Wedding places: भारतातील उदयपूर, जोधपूर, गोवा आणि कोवलम यांसारखी सुंदर ठिकाणे डेस्टिनेशन वेडिंगसाठी उत्तम पर्याय आहेत. राजेशाही थाटापासून ते समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य लग्नापर्यंत, तुमच्या बजेटनुसार स्वप्नातील लग्नासाठी योग्य ठिकाण निवडा.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 18, 2026 | 02:32 PM
Planning a destination wedding? Let’s explore these tourist destinations (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Planning a destination wedding? Let’s explore these tourist destinations (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • डेस्टिनेशन वेडिंगच्या ट्रेंड ची सुरुवात कशी झाली .
  • डेस्टिनेशन वेडिंग च्या ठिकाणांची नावे .
  • उदयपूर,जोधपूर,गोवा ,कोवलम  येथील डेस्टिनेशन वेडिंगच्या ठिकाणांची माहिती.

डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे काय ?

येत्या महिन्यापासून लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या लग्नाची आठवण राहावी यासाठी एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊन लग्न केले जाते. या डेस्टिनेशन वेडिंगच्या ट्रेंड ची सुरुवात ही सिनेस्टार्सपासून झाली होती.लोकांना वाटतं की लग्नाच्या तयारीसाठी एवढा खर्च करायचा असेल तर मग डेस्टिनेशन वेडिंग का करू नये. अनेकदा लोक डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशी देश निवडतात.डेस्टिनेशन वेडिंग करण्यामागे प्रत्येक व्यक्तीचा हेतु वेगळा असू शकतो . काही व्यक्तींना सुंदर फोटोस आणि व्हिडीओ काढण्यासाथी डेस्टिनेशन वेडिंग चा विचार करतात . तर काहींसाठी भविष्यासाठी एक अमूल्य आठवण राहावी हा देखील हेतु असतो.भारतातही तुमच्या स्वप्नातील लग्नासाठी चांगली जागा निवडू शकता, तीही तुमच्या बजेटनुसार. अशा जागांबद्दल जाणून घेऊया. (Destination Wedding places)

उदयपूर

उदयपूर हे राजस्थानचे लेक सिटी म्हणूनही ओळखले जाते. येथे तुम्ही तुमच्या लग्नाची योजना राजेशाही पद्धतीने करू शकता. येथे तुम्हाला लग्नासाठी इनडोअर आणि आउटडोअर बँक्वेट हॉल मिळतील. लग्नाच्या सजावटीसाठी निवडल्यास, तुम्हाला १० किंवा १२ लाख रुपयांचे परवडणारे पॅकेज मिळू शकते.

जोधपूर

जोधपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगची किंमत तुम्हाला तुमचं लग्न किती भव्यदिव्य करायचं आहे यावरून ठरवलं जाईल.जोधपूरमधील प्रमुख डेस्टिनेशन वेडिंग स्थळांमध्ये उमेद भवन पॅलेस, ताज हरी महाल, अजित भवन, आणि इंदाना पॅलेस जोधपूर या प्रसिद्ध राजवाडे आणि हेरिटेज हॉटेल्सचा समावेश होतो.

World COPD Day: राज्यात वायुप्रदूषणामुळे श्वसनविकारांचे आजार! प्रदूषणामुळे सीओपीडीचा धोका; धूम्रपान न करणाऱ्यांनाही वाढत धोका

गोवा

गोवा केवळ पार्ट्यांसाठीच नाही तर डेस्टिनेशन वेडिंगसाठीही ओळखला जातो. येथे हिवाळी लग्नासाठी बजेट जास्त असू शकते. पण गोव्यासाठी ऑफ-सीझन असल्यामुळे तुम्ही इथे उन्हाळ्यात लग्नासाठी जावे. १० ते २० लाख रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही इथे लग्न करू शकता.दक्षिण गोवा हे लक्झरी आणि खाजगी डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण आहे. येथील किनारे स्वच्छ, विस्तीर्ण आणि गर्दीपासून दूर आहेत.वारका आणि बाणावली हे  पांढरीशुभ्र वाळू आणि अथांग समुद्री  पट्टा प्रसिद्ध आहे. कॅव्हलोसिम आणि मोबोर बीच हे  एका बाजूला साळ नदी आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र असा दुहेरी निसर्गसौंदर्याचा संगम येथे पाहायला मिळतो. शाही आणि निवांत लग्नासाठी हे आदर्श ठिकाण आहे.

कोवलम

केरळच्या कोवलम शहरात तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग देखील करू शकता. येथील बॅकवॉटरचे सुंदर दृश्य तुमचे लग्न अधिक आठवणीतले बनवेल. कोवलममध बजेट डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुमारे ८ ते १५ लाख रुपये खर्च येईल. येथे लग्नाचे पॅकेज अगदी परवडणारे आहे.निळाशार समुद्र, हिरवीगार नारळाची झाडे आणि सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य  यामुळे हळद, मेहंदी आणि सप्तपदीच्या फोटोंसाठी नैसर्गिक आणि सुंदर सजावट मिळते. तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानक कोवलमपासून फक्त १५ ते १६ किलोमीटर अंतरावर असल्याने पाहुण्यांना प्रवास करणे अत्यंत सोपे जाते. लग्नाच्या धामधुमीत पाहुण्यांसाठी पारंपरिक केरळी पद्धतीचे स्वागत, स्वादिष्ट मेजवानी आणि आयुर्वेदिक स्पा सुविधा उपलब्ध असतात.

Thyroid Symptoms: थायरॉईड झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतातील डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे कोणती आहेत?

    Ans: उदयपूर, जोधपूर, गोवा आणि कोवलम ही भारतातील डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुंदर ठिकाणे आहेत. येथे राजेशाही महाल, समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य परिसरात लग्नाचे आयोजन करता येते.

  • Que: कमी बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग कसे करता येईल?

    Ans: कमी बजेटमध्ये लग्न करण्यासाठी पाहुण्यांची संख्या मर्यादित ठेवा, ऑफ-सीझनमध्ये तारीख निवडा, सजावटीवर होणारा खर्च नियंत्रित करा आणि लग्नाचे सर्व कार्यक्रम एकाच ठिकाणी आयोजित करण्याचा विचार करा.

  • Que: डेस्टिनेशन वेडिंगसाठी कोणता ऋतू योग्य आहे?

    Ans: डेस्टिनेशन वेडिंगसाठी योग्य ऋतू निवडताना त्या ठिकाणचे हवामान, पावसाची शक्यता आणि पर्यटकांची गर्दी लक्षात घ्यावी. गोव्यासारख्या समुद्रकिनारी असलेल्या ठिकाणांसाठी हवामान तुलनेने अनुकूल असलेला काळ निवडणे फायदेशीर ठरते.

  • Que: राजेशाही पद्धतीने डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी कोणते ठिकाण निवडावे?

    Ans: राजेशाही थाटात लग्न करण्यासाठी राजस्थानमधील उदयपूर आणि जोधपूर ही उत्तम ठिकाणे आहेत. येथे ऐतिहासिक राजवाडे, हेरिटेज हॉटेल्स आणि भव्य लग्नस्थळांचे पर्याय उपलब्ध आहेत.

Web Title: Planning a destination wedding lets explore these tourist destinations sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • beatiful places
  • marriage
  • Weeding

संबंधित बातम्या

wedding skincare : लग्नापूर्वी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कशी घ्याल विशेष काळजी? जाणून घ्या सोप्या टिप्स
1

wedding skincare : लग्नापूर्वी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कशी घ्याल विशेष काळजी? जाणून घ्या सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.