Marriage Registration Benefits and Legal Issues: भारतात विवाह नोंदणी ही केवळ औपचारिकता नसून पती-पत्नीच्या कायदेशीर, आर्थिक आणि प्रशासकीय हक्कांसाठी महत्त्वाचा पुरावा आहे. विवाह नोंदणी न केल्यास भविष्यात नात्याचे कायदेशीर प्रमाण…
भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू आकाश दीप आणि आक्षिता राज यांचा विवाहसोहळा वाराणसी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक क्रिकेटपटू आणि मान्यवर उपस्थित होते.
Seeing Getting Married In Dream know Meaning: स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्न काही ना काही संकेत देत असते आणि स्वप्नात लग्न दिसणे हे विशेष महत्त्वाचे मानले जाते. हे स्वप्न कधी आनंद, यश…
Sasu-Javai Marriage Video : जावयांच सासूवर जडलं प्रेम तर सासूनेही या आगीत घातलं तेल! नात्याची परिसीमा ओलांडत दोघांनी विवाह केला आणि याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे.
What Question Ask Before Marriage : मागील काही काळापासून देशात घटस्फोटाचे प्रमाण फार वाढले आहे. याचे मूळ कारण म्हणजे लग्नाआधी काही गोष्टींविषयी न केलेली चर्चा. लग्नासाठी फक्त प्रेम किंवा कुंडली…
Groom Suicide Case : लग्न सुरळीत पार पडलं, दुसऱ्या दिवशी वधूला सासरी आणण्यात आलं आणि त्याच रात्री वराने रेल्वेसमोर येऊन आपलं आयुष्य संपवलं. घटनाक्रम लहान असल्याने या मृत्यूवर आता अनेक…
आंतरजातीय विवाहांच्या संदर्भात झालेल्या जातीय सर्वेक्षणातून विविध समाजघटकांमधील प्रवृत्ती समोर आल्या आहेत. काही समाजघटकांमध्ये आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
छत्तीसगडमध्ये घडलेले एक अनोखे लग्न सध्या चर्चेत आहे, जिथे एका तरुणाने एकाच मांडवात दोन तरुणींसोबत विवाह केला. विशेष म्हणजे हा विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पार पडला.
गुजरातमध्ये समान नागरी संहिता लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाने UCC विधेयकाला मंजुरी दिली असून विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह-इन संबंधांबाबत नवे नियम प्रस्तावित करण्यात…
महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण मोठ्या संख्येने अविवाहित राहिले आहेत. एखाद्या वाडी-वस्तीतील ३०-३५ घरांमध्ये १०-१२ तरुण लग्नाचे वय ओलांडलेले दिसून येत आहे.
भारतीय लष्कराने अग्निवीरांसाठी लग्नाबाबत कडक नियम जाहीर केले आहेत. सेवेदरम्यान किंवा कायमस्वरूपी नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी लग्न करणाऱ्या अग्निवीरांना परमानंट नोकरी मिळणार नाही.
South Korea dating : तरुणांमध्ये डेटिंग करणे सामान्य आहे. पण तुम्हाला माहित आहे का की असा एक देश आहे जिथे सरकार स्वतः तरुणांना डेटवर जाण्यासाठी पैसे देते. लग्न झाल्यावर ते…
अहिल्यानगरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता. मात्र, जेव्हा पोलिसांनी डीजे बंद केला तेव्हा त्यांनाच धक्काबुकी करण्यात आली.
एक २५ वर्षांची महिला ७६ वर्षांच्या पुरूषाला डेट करत आहे. हे जोडपे सध्या चर्चेत आहे. या जोडप्याची कहाणी खूपच रंजक आहे. ५१ वर्षांच्या वयाच्या फरक असूनही, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत.